"जगन्नाथ कौशल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''जगन्नाथ कौशल''' (२३ एप्रिल १९१५ - ३१ मे २००१) एक भारतीय राष्ट्रीय क...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:४७, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

जगन्नाथ कौशल (२३ एप्रिल १९१५ - ३१ मे २००१) एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आणि १९८२ पासून ते १९८५ पर्यंत भारत सरकारमधील कायदा मंत्री होते. १९३६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठ, लाहोर येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९३७ साली पटियाला येथे legal practice केली. १९४७ मध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी १९४९ साली राज्य पेप्सू (PEPSU) मधे विलीन झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कायदेशीर कार्यात (legal practice) परतले.