"बॅप्टिस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: thumb|250x250px|एक बाप्तिस्ट चर्च। '''बाप्तिस्ट''' ('...
(काही फरक नाही)

१२:१२, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

एक बाप्तिस्ट चर्च।

बाप्तिस्ट (बाप्तिस्ट चर्च) हा एक ख्रिश्चन धर्माचा संप्रदाय आहे. बाप्तिस्ट ख्रिस्ती असे मानतात की, "विश्वासू लोकांचा" बाप्तिस्मा (बिलीभर्स बाप्तिझम) झाले पाहिजे, न की अबोध मुलांचे (इन्फॅन्ट बाप्तिझम).