"शिवस्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
==स्थान==
==स्थान==
* १६.८६ हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. ही जागा गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे.
* १६.८६ हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. ही जागा गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे.

* या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या सुविधा उपलब्ध असणार आहे. जलदुर्गाच्या तटबंदीला साजेशी अशी या स्मारकाची भिंत असणार आहे, तशा पद्धतीचे प्रवेशद्वारही असणार आहे. स्मारकात प्रवेश केल्यावर देवी [[तुळजा भवानी]]चे भव्य मंदिर असणार आहे.

==वैशिष्ट्ये==
==वैशिष्ट्ये==



२१:१६, २४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती


शिव स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगांव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. शिवस्मारकातील पुतळ्याची उंची २१० मीटर असणार असून हा पुतळा भविष्यात चीनमधील बुद्धाच्या स्प्रिंग टेंपल बुद्ध पुतळ्याला मागे टाकून जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

भूमिपूजन

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता.

स्थान

  • १६.८६ हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. ही जागा गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे.
  • या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या सुविधा उपलब्ध असणार आहे. जलदुर्गाच्या तटबंदीला साजेशी अशी या स्मारकाची भिंत असणार आहे, तशा पद्धतीचे प्रवेशद्वारही असणार आहे. स्मारकात प्रवेश केल्यावर देवी तुळजा भवानीचे भव्य मंदिर असणार आहे.

वैशिष्ट्ये

हे सुद्धा पहा

संदर्भ