"संघरक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''संघरक्षित''' (जन्म : २६ ऑगस्ट, १९२५; मूळ नाव Dennis Philip Edward Lingwood) हे ब्रिटिश ब...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:२१, ९ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

संघरक्षित (जन्म : २६ ऑगस्ट, १९२५; मूळ नाव Dennis Philip Edward Lingwood) हे ब्रिटिश बौद्ध शिक्षक आणि लेखक आहेत. हे 'त्रिरत्न बौद्ध कम्युनिटी'चे संस्थापक आहेत, जी २०१० पर्यंत 'वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर' (FWBO) या नावाने ओळखली जात होती.