Jump to content

"मनोज जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''ओंकार जोशी''' ऊर्फ '''मनोज जोशी''' ([[इ.स. १९५५]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहे. त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तो दिवंगत अभिनेता [[राजेश जोशी (अभिनेता)|राजेश जोशी]] याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिध्द झालेल्या [[दशक्रिया (चित्रपट)|दशक्रिया]] या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे.
'''ओंकार जोशी''' ऊर्फ '''मनोज जोशी''' ([[इ.स. १९५५]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहे. मूळ गुजराथी असलेल्या मनोज जोशीचे यांचे शिक्षण मराठी झाले. त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तो दिवंगत अभिनेता [[राजेश जोशी (अभिनेता)|राजेश जोशी]] याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या [[दशक्रिया (चित्रपट)|दशक्रिया]] या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८पासून २०१७ पर्यंत त्यांनी ६०हून अधिक चित्रपटांत भूमिका, मुख्यत्वे विनोदी भूमिका केल्या आहेत.

मनोज जोशी यांनी चाणक्य हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली होती.

चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.


[[File:Chankay Play Manoj Joshi.JPG|thumb|भोपाळच्या आदि विद्रोही नाट्य समारोहात रवींद्र भवन येथे चाणक्याची भूमिका करताना जोशी - डिसेंबर २०१५]]
[[File:Chankay Play Manoj Joshi.JPG|thumb|भोपाळच्या आदि विद्रोही नाट्य समारोहात रवींद्र भवन येथे चाणक्याची भूमिका करताना जोशी - डिसेंबर २०१५]]
ओळ ३७६: ओळ ३८०:
| मराठी
| मराठी
|}
|}

==मनोज जोशी यांना मिळालेले पुरस्कार==
* दशक्रियातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार (२०१७)
* पद्मश्री (२०१८)


{{DEFAULTSORT:जोशी, मनोज}}
{{DEFAULTSORT:जोशी, मनोज}}

२३:२६, ७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

मनोज जोशी
जन्म १९५५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख चित्रपट दशक्रिया

ओंकार जोशी ऊर्फ मनोज जोशी (इ.स. १९५५; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहे. मूळ गुजराथी असलेल्या मनोज जोशीचे यांचे शिक्षण मराठी झाले. त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तो दिवंगत अभिनेता राजेश जोशी याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या दशक्रिया या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८पासून २०१७ पर्यंत त्यांनी ६०हून अधिक चित्रपटांत भूमिका, मुख्यत्वे विनोदी भूमिका केल्या आहेत.

मनोज जोशी यांनी चाणक्य हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली होती.

चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.

भोपाळच्या आदि विद्रोही नाट्य समारोहात रवींद्र भवन येथे चाणक्याची भूमिका करताना जोशी - डिसेंबर २०१५

मनोज जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९९९ Sarfarosh Sub-Inspector Bajju हिंदी
२००० Aaghaaz as assistant of Danny Mendoza, Johnny's younger brother हिंदी
२००१ Jaaneman Jaaneman

Chandni Bar

Belji Bhai

Chandrakant Bhau

हिंदी
२००२ Devdas Dwijdas Mukherjee हिंदी
२००३ Hungama Sub-Inspector Waghmare हिंदी
२००३ Jogger's Park Tariq Ahmed हिंदी/इंग्रजी
२००४ Aan : Men at Work Manik Rao हिंदी
२००४ Dhoom ACP Shekhar Kamal हिंदी
२००४ Jaago Advocate Satya Prakash Satwani हिंदी
२००४ Hulchul Lawyer हिंदी
२००५ Page 3 Bosco हिंदी
२००५ Shikhar Amrit Patil हिंदी
२००५ Kyon Ki P.K. Narayan (A Security Guard) हिंदी
२००६ Phir Hera Pheri Kachara Seth हिंदी
२००६ Chup Chup Ke Pooja's father हिंदी
२००६ Garam Masala Nageshwar हिंदी
२००६ Golmaal: Fun Unlimited Harichandra Ramchandra Mirchindani "Harami" हिंदी
२००६ Vivah Bhagat Ji (Match maker of prem and poonam) हिंदी
२००६ Bhagam Bhag MG Gandhi हिंदी
२००६ Humko Deewana Kar Gaye Rasikbhai Galgalia हिंदी
२००७ Guru Ghanshyam Bhai हिंदी
२००७ Bhool Bhulaiyaa Badrinath Chaturvedi हिंदी
२००८ Mere Baap Pehle Aap Chirag Rane हिंदी
२००८ Maan Gaye Mughal-e-Azam Police Inspector Patil हिंदी
२००८ Billu Damodar Dubey हिंदी
२००८ Khallballi KK हिंदी
२००९ De Dana Dan Brij Mohan Oberoi हिंदी
२०१० Maniben.com Bhadresh Bhai हिंदी
२०१० Khatta Meetha Trigun Fatak हिंदी
२०११ Bin Bulaye Baraati Loha Singh हिंदी
२०११ Ready Bharat Kapoor हिंदी
२०११ Fakt Ladh Mhana Marathi
२०११ The Opportunist The Opportunist हिंदी
२०१२ Khiladi 786 Champaklal हिंदी
२०१२ Dabangg 2 Shopkeeper हिंदी
२०१२ Gola Berij Story teller Marathi
२०१२ Bharatiya Prime Minister Marathi
२०१३ Chaloo Chief Minister हिंदी
२०१३ Policegiri Javeed Shiekh हिंदी
२०१३ Wake Up India हिंदी
२०१३ Narbachi Wadi Double Role Marathi
२०१४ Mr Joe B. Carvalho Commissioner Pandey हिंदी
२०१४ Hasee Toh Phasee Devesh Solanki हिंदी
२०१४ Bey Yaar Y B Gandhi Gujarati
२०१५ Dolly Ki Doli Duby Ji हिंदी
२०१५ I Love New Year Randhir's friend हिंदी
२०१५ Kis Kisko Pyaar Karoon Deepika's father हिंदी
२०१५ Prem Ratan Dhan Payo Mr. Bhandari/Advocate of Pritampur Estate हिंदी
२०१६ Sanam Re Akash's Boss हिंदी
२०१६ Thai Jashe! Chandrakantbhai Joshi Gujarati
२०१६ Ghayal Once Again Minister हिंदी
२०१७ Pappa Tamne Nahi Samjaay Hasmukhlal Mehta Gujarati
२०१७ Tamburo (film) Kirit Bhai Gujarati
२०१७ दशक्रिया (चित्रपट) मराठी

दूरचित्रवाणी मालिका

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९९० चाणक्य श्रीयक, शक्तारचा मुलगा हिंदी
१९९८ वह अमित हिंदी
१९९९ आभाळमाया शरद जोशी मराठी
१९९९–२००२ एक महल हो सपनो का Abhay Purshottam Nanavati हिंदी
२००० Your Honour
२००२ खिचडी हिंदी
२००२ कहेता है दिल मेयर साहेब हिंदी
२००४–२००५ ये मेरी लाइफ है रसिक मेहता हिंदी
२००६ कसम से निशिकांत दिक्षित (Cameo) हिंदी
२०१५ चक्रवर्ती सम्राट अशोक चाणक्य हिंदी
२०१५–२०१६ होणार सून मी या घरची रमाकांत गोखले मराठी

मनोज जोशी यांना मिळालेले पुरस्कार

  • दशक्रियातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार (२०१७)
  • पद्मश्री (२०१८)