"राजा बिरबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५३: ओळ ५३:




'''राजा बिरबल''' ऊर्फ '''महेश दास भट्ट''' ([[जन्म]] - [[इ.स. १५२८]], [[मृत्यु]] - [[इ.स. १५८६]]) हा [[अकबर]] बादशहाच्या प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होता. बिरबलाच्या हुशारीमुळे अकबराने त्याला 'राजा' ही पदवी देउन त्याचा सन्मान केला होता.
'''राजा बिरबल''' ऊर्फ '''महेश दास भट्ट''' ([[जन्म]] - [[इ.स. १५२८]], [[मृत्यू]] - [[इ.स. १५८६]]) हा [[अकबर]] बादशहाच्या प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होता. बिरबलाच्या हुशारीमुळे अकबराने त्याला 'राजा' ही पदवी देऊन त्याचा सन्मान केला होता.

बिरबल हा अतिशय चतुर होता; त्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत.


[[वर्ग:इ.स. १५२८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १५२८ मधील जन्म]]

०६:२३, ५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

बिरबल
जन्म महेश दास
इ.स.१५२८
काल्पी, उत्तर प्रदेश
मृत्यू इ.स.१५८६
स्वात, भारत
निवासस्थान फत्तेपूर सिक्री
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे हम्बा
वांशिकत्व मत्तास
नागरिकत्व भारतीय
पेशा वजीर
कारकिर्दीचा काळ मुघल कालखंड
पदवी हुद्दा राजा, ब्रह्म कवी
धर्म हिंदू- ब्राह्मण
वडील गंगा दास
आई अनभा दावितो


राजा बिरबल ऊर्फ महेश दास भट्ट (जन्म - इ.स. १५२८, मृत्यू - इ.स. १५८६) हा अकबर बादशहाच्या प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होता. बिरबलाच्या हुशारीमुळे अकबराने त्याला 'राजा' ही पदवी देऊन त्याचा सन्मान केला होता.

बिरबल हा अतिशय चतुर होता; त्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत.