"सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सम्राट''' (इंग्रजी: '''Emperor''') हा राजा किंवा राज्यकर्ता असतो, जो बहुधा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:१०, ४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

सम्राट (इंग्रजी: Emperor) हा राजा किंवा राज्यकर्ता असतो, जो बहुधा मोठ्या सार्वभौम साम्राज्याचा किंवा दुसऱ्या शाही क्षेत्राचा शासक असतो. सम्राटचे स्त्रिलिंग 'सम्राज्ञी' आहे, महिला सम्राटासाठी वापरतात, जी सम्राटाची पत्नी, आई किंवा स्वतःच्या अधिकारांवर राज्य करणार्या एक स्त्री असू शकते. सम्राटांना राजा महाराजापेक्षा उच्च प्रतिष्ठा व पदवीचे मानले जाते.