Jump to content

"नरहरी सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html|इवलेसे]]
[[चित्र:Https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html|इवलेसे]]
https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html'''नरहरी सोनार''' वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम [[शैवपंथी]] होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. [[रामचंद्रदास]] [[कृष्णदास]] [[हरिप्रसाद]] [[मुकुंदराज]] [[मुरारी]] [[अच्यूत]] आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा मुलांची नावे नारायण मालू अशी होती. त्यांचा जन्म इ.स.१३१३ च्या आसपास पंढरपूर येथे झाला.
https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html'''नरहरी सोनार''' वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम [[शैवपंथी]] होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. [[रामचंद्रदास]]- [[कृष्णदास]]-[[हरिप्रसाद]]-[[मुकुंदराज]]-[[मुरारी]]-[[अच्युत]] आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म इ.स.१३१३च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते


नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.
== अभंग ==
नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' अभंग प्रसिद्ध आहेत.


== अभंग ==
नरहरी सोनारांया नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत.


नरहरी सोनारांचे अभंग**
संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते
**१ देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार |
देह बागेसरी जाणे | अंतरात्मा नामसोने |
त्रिगुणाची करून मूस | आत ओतिला ब्रम्हरस |
जीव शिव करुनी फुंकी | रात्रन्‌दिवस ठोकाठाकी |
विवेक हातवडा घेऊन | कामक्रोध केला चूर्ण |
मन बुद्धीची कातरी | रामनाम सोने चोरी |
ज्ञान ताजवा घेऊन हाती | दोन्ही अक्षरे जोखिती |
खांद्या वाहोनी पोतडी | उतरला पेंल थंडी |
नरहरी सोनार हरीचा दास | भजन करा रात्रन्‌दिवस |


**२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर |
होसी दयाकर कृपानिधी ||
तुझ सरशी दया नाही आणिकासी |
असे हृषीकेशी नवल एक |
जन हो जोडी करा नाम कंठी धरा |
जणे चुके फेरा गर्भवासी ||
नरदेही साधन समता भवभक्ती |
निजध्यास चित्ती संतसेवा ||
गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे |
नरहरी राहे एक चित्ते |


**३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले |
[[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]]
शरीर नासले अधोगती ||
जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले |
देह नासले हो क्षणामाजी ||
जिणे अशाश्वत देह नाशवंत |
अवघे सारे व्यर्थ असे देखा ||
काही नाही दान काही नाही पुण्य |
जन्मासी येऊनी व्यर्थ जाय ||
परोपकार काहीनाही केला देवा |
सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा ||
सारामध्ये सार नाम असे थोर |
ह्रदयी निरंतर नरहीरीच्या ||


==संदर्भ==
[[वर्ग:मराठी संत]]
* [https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.htm नरहरी सोनार]
नरहरी सोनारांचे अभंग**
**१ देवा तुझा मी सोनार|तुझे नामाचा व्यवहार|
देह बागेसरी जाणे|अंतरात्मा नामसोने|
त्रिगुणाची करून मूस|आत ओतिला ब्रम्हरस |
जीव शिव करुनी फुंकी|रात्रन्दिवस ठोकाठाकी|
विवेक हातवडा घेऊन|कामक्रोध केला चूर्ण|
मन बुद्धीची कातरी|रामनाम सोने चोरी|
ज्ञान ताजवा घेऊन हाती|दोन्ही अक्षरे जोखिती|
खांद्या वाहोनी पोतडी|उतरला पेंल थंडी|
नरहरी सोनार हरीचा दास|भजन करा रात्रन्दिवस|


[[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]]
**२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर |
[[वर्ग:मराठी संत]]
होसी दयाकर कृपानिधी||
तुझ सरशी दया नाही आणिकासी|
असे हृषीकेशी नवल एक|
जन हो जोडी करा नाम कंठी धरा|
जणे चुके फेरा गर्भवासी||
नरदेही साधन समता भवभक्ती|
निजध्यास चित्ती संतसेवा||
गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे|
नरहरी राहे एक चित्ते|

**३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले|
शरीर नासले अधोगती||
जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले|
देह नासले हो क्षणामाजी||
जिणे अशाश्वत देह नाशवंत|
अवघे सारे व्यर्थ असे देखा||
काही नाही दान काही नाही पुण्य|
जन्मासी येऊनी व्यर्थ जाय||
परोपकार काहीनाही केला देवा|
सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा||
सारामध्ये सार नाम असे थोर|
ह्रदयी निरंतर नरहीरीच्या||

२१:१५, ३१ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

चित्र:Https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html

https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.htmlनरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म इ.स.१३१३च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते

नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.

अभंग

नरहरी सोनारांया नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत.

नरहरी सोनारांचे अभंग**

                  **१ देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार |
                     देह बागेसरी जाणे | अंतरात्मा नामसोने |   
                     त्रिगुणाची करून मूस | आत ओतिला ब्रम्हरस | 
                     जीव शिव करुनी फुंकी | रात्रन्‌दिवस ठोकाठाकी | 
                     विवेक हातवडा घेऊन | कामक्रोध केला चूर्ण |
                     मन बुद्धीची कातरी | रामनाम सोने चोरी |
                     ज्ञान ताजवा घेऊन हाती | दोन्ही अक्षरे जोखिती |
                     खांद्या वाहोनी पोतडी | उतरला पेंल थंडी |
                     नरहरी सोनार हरीचा दास | भजन करा रात्रन्‌दिवस |           
                 **२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर |
                      होसी दयाकर कृपानिधी ||
                      तुझ सरशी दया नाही आणिकासी | 
                      असे हृषीकेशी नवल एक |
                      जन हो जोडी करा नाम कंठी धरा |
                      जणे चुके फेरा गर्भवासी ||
                      नरदेही साधन समता भवभक्ती | 
                      निजध्यास चित्ती संतसेवा ||
                      गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे |
                      नरहरी राहे एक चित्ते |
                   **३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले |
                       शरीर नासले अधोगती ||
                       जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले |
                       देह नासले हो क्षणामाजी ||
                       जिणे अशाश्वत देह नाशवंत |
                       अवघे सारे व्यर्थ असे देखा ||
                       काही नाही दान काही नाही पुण्य |
                       जन्मासी येऊनी व्यर्थ जाय ||
                       परोपकार काहीनाही केला देवा |
                       सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा ||
                       सारामध्ये सार नाम असे थोर |
                       ह्रदयी निरंतर नरहीरीच्या ||

संदर्भ