Jump to content

"समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
==विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन==
सहावे समरसता [[विद्यार्थी साहित्य संमेलन]] पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे ११ जानेवारी २०१४ला झाले.. समरसता साहित्य परिषद आणि प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालय हे या संमेलनाचे संमेलनाचे प्रायोजक आहेत.
* चिंचवड येथील चैतन्य सभागृहात चार जानेवारी २०११ रोजी एक [[विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन]] झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. संजीवनी तोफखाने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या..

* पिंपरी-चिंचवडच्या समरसता साहित्य परिषदेने भरविलेले ६वे [[विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन]], चिंचवड येथे ११ जानेवारी २०१४ला झाले. साहित्यिक सुरेश कोकीळ हे संमेलनाध्यक्ष होते.
लेखक व दिग्दर्शक सुरेश कोकीळ हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* ७वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन, चिंचवड, २४ फेब्रुवारी २०१५. संमेलनाध्यक्ष मनोहर सोनवणे.
* ९वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन चिंचवड येथे २३-१-२०१८ रोजी झाले. साहित्यिक प्रा. नरेंद्र नायडू अध्यक्षस्थानी होते.





२०:३०, २५ जानेवारी २०१८ ची नवीनतम आवृत्ती

विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

[संपादन]
  • चिंचवड येथील चैतन्य सभागृहात चार जानेवारी २०११ रोजी एक विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. संजीवनी तोफखाने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या..
  • पिंपरी-चिंचवडच्या समरसता साहित्य परिषदेने भरविलेले ६वे विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन, चिंचवड येथे ११ जानेवारी २०१४ला झाले. साहित्यिक सुरेश कोकीळ हे संमेलनाध्यक्ष होते.
  • ७वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन, चिंचवड, २४ फेब्रुवारी २०१५. संमेलनाध्यक्ष मनोहर सोनवणे.
  • ९वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन चिंचवड येथे २३-१-२०१८ रोजी झाले. साहित्यिक प्रा. नरेंद्र नायडू अध्यक्षस्थानी होते.


पहा : विद्यार्थी साहित्य संमेलन ; साहित्य संमेलने; समरसता साहित्य संमेलन