Jump to content

"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नर्मदा जयंती ही हिंदू पंचांगाप्रमाणॆ माघ महिन्यातल्या शुक्ल सप...
(काही फरक नाही)

२०:२४, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

नर्मदा जयंती ही हिंदू पंचांगाप्रमाणॆ माघ महिन्यातल्या शुक्ल सप्तमीला असते. ही अमरकंटक या नर्मदा नदीच्या उगमस्थानी, आणि मध्य प्रदेशात अनेक अन्य ठिकाणी धूमधडाक्यात साजरी होते. महाराष्ट्रातही काही संस्था हा दिवस साजरा करतात.

याच दिवशी रथ सप्तमी असते.