"संजय कळमकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. संजय कळमकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते वृत्तीने शिक्षक असू... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. संजय कळमकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते वृत्तीने शिक्षक असून विनोदी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपटकथा आणि स्फुटलेखन या सर्व प्रकारचे लिखाण त्यांनी केले आहे. अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी प्राप्त असलेल्या कथाकथनकार संजय कळमकर नावाच्या ‘हास्यसम्राटा’ची प्रतिभा हसवता हसवता, वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते, याची साक्ष त्यांची ‘बे एके बे’, ‘चिंब’, ‘भग्न’, ‘उद्ध्वस्त गाभारे’, ‘कल्लोळ’, ‘अंतहीन’, ‘सारांश’ आदी पुस्तके देतात. |

डॉ. संजय कळमकरांना अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात हास्यसम्राट म्हणून ओळखले जाते. |
|||
==संजय कळमकर यांची पुस्तके== |
==संजय कळमकर यांची पुस्तके== |
||
ओळ ६: | ओळ ८: | ||
* कल्लोळ |
* कल्लोळ |
||
* चिंब |
* चिंब |
||
* टोपीवाले कावळे (कादंबरी) |
|||
* बे एके बे |
* बे एके बे (कथासंग्रह) |
||
* भग्न |
|||
* भग्न (कादंबरी) |
|||
* सारांश शून्य (कादंबरी) |
* सारांश शून्य (कादंबरी) |
||
* दुःखाची स्वगते ([[जयवंत दळवी]] यांच्या १७ कादंबर्यांचे मर्मग्राही विश्लेषण, पुणे विद्यापीठात सादर केलेल्या प्रबंधावरील पुस्तक) |
* दुःखाची स्वगते ([[जयवंत दळवी]] यांच्या १७ कादंबर्यांचे मर्मग्राही विश्लेषण, पुणे विद्यापीठात सादर केलेल्या प्रबंधावरील पुस्तक) |
१४:२०, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
डॉ. संजय कळमकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते वृत्तीने शिक्षक असून विनोदी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपटकथा आणि स्फुटलेखन या सर्व प्रकारचे लिखाण त्यांनी केले आहे. अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी प्राप्त असलेल्या कथाकथनकार संजय कळमकर नावाच्या ‘हास्यसम्राटा’ची प्रतिभा हसवता हसवता, वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते, याची साक्ष त्यांची ‘बे एके बे’, ‘चिंब’, ‘भग्न’, ‘उद्ध्वस्त गाभारे’, ‘कल्लोळ’, ‘अंतहीन’, ‘सारांश’ आदी पुस्तके देतात.
डॉ. संजय कळमकरांना अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात हास्यसम्राट म्हणून ओळखले जाते.
संजय कळमकर यांची पुस्तके
- अंतहीन
- उद्ध्वस्त गाभारे
- कल्लोळ
- चिंब
- टोपीवाले कावळे (कादंबरी)
- बे एके बे (कथासंग्रह)
- भग्न (कादंबरी)
- सारांश शून्य (कादंबरी)
- दुःखाची स्वगते (जयवंत दळवी यांच्या १७ कादंबर्यांचे मर्मग्राही विश्लेषण, पुणे विद्यापीठात सादर केलेल्या प्रबंधावरील पुस्तक)
पुरस्कार आणि सन्मान
- मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी भरवलेल्या १०व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.