"संजय कळमकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. संजय कळमकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते वृत्तीने शिक्षक असू...
(काही फरक नाही)

१३:५३, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. संजय कळमकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते वृत्तीने शिक्षक असून विनोदी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपटकथा आणि स्फुटलेखन या सर्व प्रकारचे लिखाण त्यांनी केले आहे. अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी प्राप्त असलेल्या कथाकथनकार संजय कळमकर नावाच्या ‘हास्यसम्राटा’ची प्रतिभा हसवता हसवता, वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते, याची साक्ष त्यांची ‘बे एके बे’, ‘चिंब’, ‘भग्न’, ‘उद्ध्वस्त गाभारे’, ‘कल्लोळ’, ‘अंतहीन’, ‘सारांश’ आदी पुस्तके देतात.

संजय कळमकर यांची पुस्तके

  • अंतहीन
  • उद्ध्वस्त गाभारे
  • कल्लोळ
  • चिंब
  • बे एके बे
  • भग्न
  • सारांश शून्य (कादंबरी)
  • दुःखाची स्वगते (जयवंत दळवी यांच्या १७ कादंबर्‍यांचे मर्मग्राही विश्लेषण, पुणे विद्यापीठात सादर केलेल्या प्रबंधावरील पुस्तक)

पुरस्कार आणि सन्मान