"शिल्पा शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ ९: ओळ ९:
शिल्पाने सायकलॉज म्हणून पदवी घेतली आहे. शिल्पा शिंदेने तिचं करिअर १९९९ मध्ये सुरू केलं. सुरूवातील तिने विविध मालिकांमधून भूमिका साकारल्या. भाभी, संजीवनी, आम्रपाली आणि मिस इंडिया अशा विविध शोमध्ये ती सहभागी होती. बिग बॉसमधील शिल्पाच्या खेळीमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे.

==बिग बॉस ११ ची विजेता==
==बिग बॉस ११ ची विजेता==
१२ जानेवारी २०१८ रोजी, शिल्पा शिंदे हि ४७ टक्के मते घेऊन बिग बॉस ११ च्या ग्रँड फिनालेची विजेती ठरली आहे. घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले होते. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा या चौघे फायनल प्रतिस्पर्धक होते.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग: मराठी अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी अभिनेत्री]]
[[वर्ग:दलित कलाकार]]
[[वर्ग: इ.स. १९७७ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९७७ मधील जन्म]]

१०:०६, १६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

शिल्पा शिंदे (जन्म: २८ ऑगस्ट १९७७) ही हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री आहे. सुरूवातील तिने विविध मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील तीची 'अंगुरी भाभी'च्या भूमिकेने ती सर्वाधिक ओळखली जाते. शिल्पा बिग बॉस ११ ची विजेता ठरली आहे. अटीतटीच्या झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला हिना खानने तगडी टक्कर दिली होती.

वयक्तिक जीवन

शिल्पा शिंदेचा जन्म २८ ऑगस्ट १९७७ रोजी मुंबईत झाला. शिल्पाचे वडील उच्चन्यायालयात न्यायाधीश होते. चार बहिण-भावांमध्ये शिल्पा तिसरी मुलगी आहे. शिल्पाला सोडून तिच्या तिन्ही भावा-बहिणींचं लग्न झालं आहे. शिल्पाची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहत असून ती गृहिणी आहे. शिल्पा तिची मोठी बहीण अर्चनाच्या जास्त जवळ आहे.

शिल्पाची दुसरी बहिण तृप्तीचंही लग्न झालं असून ती अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. शिल्पाचा लहान भाऊ आशुतोष बँकेत नोकरी करत असून शिल्पाची वहिनीही नोकरी करते.

शिक्षण व करिअर

शिल्पाने सायकलॉज म्हणून पदवी घेतली आहे. शिल्पा शिंदेने तिचं करिअर १९९९ मध्ये सुरू केलं. सुरूवातील तिने विविध मालिकांमधून भूमिका साकारल्या. भाभी, संजीवनी, आम्रपाली आणि मिस इंडिया अशा विविध शोमध्ये ती सहभागी होती. बिग बॉसमधील शिल्पाच्या खेळीमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे.

बिग बॉस ११ ची विजेता

संदर्भ