"खोजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''खोजा''' (Khoja) हा गुजरातमधला व्यापारी समुदाय आहे. ज्यांनी काही दशका...
(काही फरक नाही)

२३:३१, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

खोजा (Khoja) हा गुजरातमधला व्यापारी समुदाय आहे. ज्यांनी काही दशकांपूर्वीच इस्लामचा स्वीकार केला आहे. खोजा समुदायाचे समर्थक शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांच्या विचारांना मानतात. खोजा समुदायातले अनेकजण इस्माइली शियांच्या धार्मिक नियमांचे पालन करतात. पण, त्याचवेळी याच समुदायातले बहुतांश जण इस्ना अशरी पंथाप्रमाणे आचरण करतात. काही मोजके लोक सुन्नी इस्लामला मानतात. पूर्व आफ्रिकेतील काही देशांत खोजा समुदायाचे लोक राहतात.