Jump to content

"जया दडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जया दडकर हे एक मराठी लेखक, वाङ्मय संशोधक, संग्राहक आणि समीक्षक आह...
(काही फरक नाही)

१६:०६, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

जया दडकर हे एक मराठी लेखक, वाङ्मय संशोधक, संग्राहक आणि समीक्षक आहेत.

जया दडकर यांची पुस्तके

  • एक लेखक आणि एक खेडे (आठवणी)
  • काय वाट्टेल ते / कीचकवधाचा तमाशा (नाटक)
  • चिं.त्र्यं. खानोलकरांच्या शोधात
  • दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तॄत्व
  • निवडक पत्रे
  • वि.स. खांडेकर : वाड्मय सूची
  • वि. स. खांडेकर सचित्र - चरित्रपट
  • संक्षिप्त मराठी वाङमयकोश (३ खंड, संपादित. सहसंपादक - डॉ. प्रभा गणोरकर]], सदानंद भटकळ, वसंत आबाजी डहाके)