जया दडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जया दडकर हे एक मराठी लेखक, वाङ्मय संशोधक, संग्राहक आणि समीक्षक आहेत.[ संदर्भ हवा ]

जया दडकर यांची पुस्तके[संपादन]

  • एक लेखक आणि एक खेडे (आठवणी)
  • काय वाट्टेल ते / कीचकवधाचा तमाशा (नाटक)
  • चिं.त्र्यं. खानोलकरांच्या शोधात
  • दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व
  • निवडक पत्रे
  • वि.स. खांडेकर : वाड्मय सूची
  • वि. स. खांडेकर सचित्र - चरित्रपट
  • संक्षिप्त मराठी वाङमयकोश (३ खंड, संपादित. सहसंपादक - डॉ. प्रभा गणोरकर, सदानंद भटकळ, वसंत आबाजी डहाके)