"उभयान्वयी अव्यय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना '''उभया...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:३३, ३१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.

प्रकार

उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात.

  1. प्रधानत्वसूचक (संयुक्त वाक्य)
    1. समुच्चयबोधक
    2. विकल्पबोधक
    3. न्यूनत्वबोधक
    4. परिणामबोधक
  2. गौणत्वसूचक (मिश्र वाक्य)
    1. स्वरूपबोधक
    2. उद्देशबोधक
    3. संकेतबोधक
    4. कारणबोधक