"गोविंद गोपाळ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''गोविंद गोपाळ गायकवाड''' हे महार सैनिक होते. औरंगजेबाच्या सैन्य...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:४८, ३० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

गोविंद गोपाळ गायकवाड हे महार सैनिक होते. औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांची निघृण करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतरत्र फेकून दिले होते, त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद महार यांनी त्यांच्यावर वढू (बु.) (ता. शिरूर, जिल्हा पुणे) येथे अंत्यसंस्कार केले होते.