Jump to content

"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Drinking water.jpg|thumb|नळाचे पाणी]]
[[चित्र:Drinking water.jpg|thumb|नळाचे पाणी]]
[[चित्र:Stilles Mineralwasser.jpg|thumb|बाटलीतील मिनरल वॉटर]]
[[चित्र:Stilles Mineralwasser.jpg|thumb|बाटलीतील मिनरल वॉटर]]
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[प्राणवायू|ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरुपात असते. निसर्गात पाण्याची निर्मिती होत नाही. परंतु पाणी एका रूपातून दुसऱ्या रुपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रुपांतरीत होते. वाफेला थंडी लागताच त्याचे रुपांतर द्रवरुपात म्हणजे पाण्यात होते. पाणी ह्या विपुल प्रमाणात आढळते. पाणी हे बिनरंगाचे बिनवासाचे आणि चव नसलेले असते.जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे. पाणी हे रंगहीन असून [[प्राणी]]-[[वनस्पती|वनस्पतींच्या]] सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला [[बर्फ]] व वायुरुपाला [[वाफ]] असे संबोधतात. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक [[द्रावक]] (Universal solvent) असे संबोधतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते. जे स्वस्थ आरोग्यासाठी चांगलं असते.पाणी हे जीवन आहे.
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[प्राणवायू|ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरूपात असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी बिनरंगाचे, बिनवासाचे असून त्याला स्वतःची चव नसते. ते [[प्राणी]]-[[वनस्पती|वनस्पतींच्या]] सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्याच्या घन रूपाला [[बर्फ]] व वायुरूपाला [[वाफ]] म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्याचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिलीकी त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक [[द्रावक]] (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात.

अणु बाँब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे.


== पाणी विषयक पुस्तके ==
== पाणी विषयक पुस्तके ==
* शुष्क नद्यांचे आक्रोश [[(डॉ. रा. श्री. मोरवंचीकर)]]
* शुष्क नद्यांचे आक्रोश [[(डॉ. रा.श्री. मोरवंचीकर)]]
* भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती [[(डॉ. रा. श्री. मोरवंचीकर)]]
* भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती [[(डॉ. रा.श्री. मोरवंचीकर)]]
* उदक चालवावे युक्ती
* उदक चालवावे युक्ती
* भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे  ([[माधव चितळे]])
* भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे  ([[माधव चितळे]])


[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:पाणी]]
[[वर्ग:पाणी]]

१८:४६, २५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

पाण्याचा थेंब
नळाचे पाणी
बाटलीतील मिनरल वॉटर

पाणी (H2O) हे हायड्रोजनऑक्सिजन या अणूंपासून बनलेला पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव स्वरूपात असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी बिनरंगाचे, बिनवासाचे असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्याच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्याचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिलीकी त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात.

अणु बाँब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे.

पाणी विषयक पुस्तके