"चंद्रकांत बांदिवडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
वर्ग |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. '''चंद्रकांत बांदिवडेकर''' हे एक [[मराठी]] साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठी पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. |
डॉ. '''चंद्रकांत बांदिवडेकर''' हे एक [[मराठी]] साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठी पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. बांदिवडेकरांनी अनुवादित केलेल्या [[विंदा करऩदीकर]]ांच्या काही कविता [www.kritya.in/03/hn/editors_choice.html येथे] आहेत. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
१२:१४, २३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठी पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. बांदिवडेकरांनी अनुवादित केलेल्या विंदा करऩदीकरांच्या काही कविता [www.kritya.in/03/hn/editors_choice.html येथे] आहेत.
पुस्तके
- आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग (साहित्य परिचय)
- देशी वाण (साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आधुनिक भारतीय कादंबऱ्यांचा रसास्वाद)
- प्रेमचंद (हिंदी लेखक) - व्यक्तिचित्रण.
- मर्मवेध (व्यक्तिचित्रण, साहित्य आणि समीक्षा)
- लक्षवेधी कादंबऱ्या (साहित्य समीक्षा)
- साहित्याचे मर्म: शोध आणि बोध (साहित्य आणि समीक्षा)