"चंद्रकांत पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
विभाग जोडला : हेही वाचा |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:चंद्रकांत पाटील.JPG|thumb| चंद्रकांत नागेशराव पाटील]] '''चंद्रकांत पाटील''' |
[[File:चंद्रकांत पाटील.JPG|thumb| चंद्रकांत नागेशराव पाटील]] '''चंद्रकांत पाटील''' (पूर्ण नाव - चंद्रकांत नागेशराव पाटील (जन्म: [[०३ सप्टेंबर]] [[१९४४]], [[अंबाजोगाई]], [[बीड |बीड]]; हयात) मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील [[१९६०]] नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी [[लघुनियतकालिकांची चळवळ |लघुनियतकालिकांच्या चळवळी]]च्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला. |
||
चंद्रकांत पाटील यांनी २०१० सालापर्यंत सुमारे २६ मराठी पुस्तके आणि सुमारे ७ हिंदी पुस्तके लिहिली आहेत. |
|||
==कौटुंबिक माहिती== |
==कौटुंबिक माहिती== |
||
चंद्रकांत पाटील यांचे |
चंद्रकांत पाटील यांचे वडील नागेशराव पाटील हे सरकारी शाळा खात्यात होते तर आई इंदिराबाई या गृहिणी होत्या. |
||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
* प्राथमिक : हैदराबाद |
* प्राथमिक : हैदराबाद |
||
* माध्यमिक : औरंगाबाद |
* माध्यमिक : औरंगाबाद |
||
* १९६० : उच्च माध्यमिक : बीड, औरंगाबाद (सरकारी शाळा- MH(MP)SC:Multi Purpose High School)<ref>चंद्रकान्त पाटील विशेषांक, प्रतिष्ठान, परिचय: चंद्रकांत पाटील - संकलन : रामचंद्र काळुंखे, पान ५८, सप्टेंबर-ऑक्टोबर२०१४, वर्ष ६३ वे, अंक पहिला, कार्यकारी संपादक - श्रीधर नांदेडकर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद ४३१००१</ref> <ref>१९६०च्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर अशी बहुपर्यायी प्रशाला |
* १९६० : उच्च माध्यमिक : बीड, औरंगाबाद (सरकारी शाळा- MH(MP)SC:Multi Purpose High School)<ref>चंद्रकान्त पाटील विशेषांक, प्रतिष्ठान, परिचय: चंद्रकांत पाटील - संकलन : रामचंद्र काळुंखे, पान ५८, सप्टेंबर-ऑक्टोबर२०१४, वर्ष ६३ वे, अंक पहिला, कार्यकारी संपादक - श्रीधर नांदेडकर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद ४३१००१</ref> <ref>१९६०च्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर अशी बहुपर्यायी प्रशाला सुरू केली. या अभ्यासक्रमाची परीक्षा झाली. त्यानंतर ती बंद करण्यात आली. ही माहिती श्री. चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवर पान निर्माते विकिपीडिया सदस्य-संपादक श्रीनिवास हेमाडे यांना १४ डिसेंबर २०१५ रोजी दिली. </ref> |
||
* १९६३ : बी. एस्सी. (वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र) - शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद |
* १९६३ : बी. एस्सी. (वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र) - शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद |
||
* १९६५ : एम. एस्सी. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद |
* १९६५ : एम. एस्सी. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद |
||
* १९८४ : मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद |
* १९८४ : मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद |
||
==चंद्रकांत पाटील यांची काही पुस्तके == |
|||
* आणि तोपर्यंत (साहित्य आणि समीक्षा) |
|||
* चौकटीबाहेरचे चेहरे (व्यक्तिचित्रण) |
|||
* तिची स्वप्ने (चंद्रकांत देवताले यांच्या निवडक कविता) (अनुवादित आणि संपादित, सहसंपादक - विष्णु खरे) |
|||
* पाटीवरच्या टीपा (साहित्य आणि समीक्षा) |
|||
* पुन्हा एकदा कविता (संपादित, सहसंपादक ना.धों महानोर) |
|||
* प्रेरणादायी सुविचार (अनुवादित, मूळ लेखक -ए.पी.जे. अब्दुल कलाम) |
|||
* रसगंधर्व (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - मणि मधुकर) |
|||
* वैसे वे मेरा शत्रू नही है (अनुवादित, मराठीतून हिंदीत) |
|||
* श्याम मनोहर मौखिक आणि लिखित (संपादित सदरलेखन) |
|||
* |
|||
* |
|||
* |
|||
* |
|||
==सन्मानार्थ विशेषांक== |
==सन्मानार्थ विशेषांक== |
२२:५१, २२ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
चंद्रकांत पाटील (पूर्ण नाव - चंद्रकांत नागेशराव पाटील (जन्म: ०३ सप्टेंबर १९४४, अंबाजोगाई, बीड; हयात) मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी २०१० सालापर्यंत सुमारे २६ मराठी पुस्तके आणि सुमारे ७ हिंदी पुस्तके लिहिली आहेत.
कौटुंबिक माहिती
चंद्रकांत पाटील यांचे वडील नागेशराव पाटील हे सरकारी शाळा खात्यात होते तर आई इंदिराबाई या गृहिणी होत्या.
शिक्षण
- प्राथमिक : हैदराबाद
- माध्यमिक : औरंगाबाद
- १९६० : उच्च माध्यमिक : बीड, औरंगाबाद (सरकारी शाळा- MH(MP)SC:Multi Purpose High School)[१] [२]
- १९६३ : बी. एस्सी. (वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र) - शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
- १९६५ : एम. एस्सी. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- १९८४ : मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
चंद्रकांत पाटील यांची काही पुस्तके
- आणि तोपर्यंत (साहित्य आणि समीक्षा)
- चौकटीबाहेरचे चेहरे (व्यक्तिचित्रण)
- तिची स्वप्ने (चंद्रकांत देवताले यांच्या निवडक कविता) (अनुवादित आणि संपादित, सहसंपादक - विष्णु खरे)
- पाटीवरच्या टीपा (साहित्य आणि समीक्षा)
- पुन्हा एकदा कविता (संपादित, सहसंपादक ना.धों महानोर)
- प्रेरणादायी सुविचार (अनुवादित, मूळ लेखक -ए.पी.जे. अब्दुल कलाम)
- रसगंधर्व (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - मणि मधुकर)
- वैसे वे मेरा शत्रू नही है (अनुवादित, मराठीतून हिंदीत)
- श्याम मनोहर मौखिक आणि लिखित (संपादित सदरलेखन)
सन्मानार्थ विशेषांक
चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी २०१४ साली मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद यांच्यातर्फे विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. [३]
हेही वाचा
'महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी' का पुरस्कार समारोह संपन्न
संदर्भ
- ^ चंद्रकान्त पाटील विशेषांक, प्रतिष्ठान, परिचय: चंद्रकांत पाटील - संकलन : रामचंद्र काळुंखे, पान ५८, सप्टेंबर-ऑक्टोबर२०१४, वर्ष ६३ वे, अंक पहिला, कार्यकारी संपादक - श्रीधर नांदेडकर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद ४३१००१
- ^ १९६०च्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर अशी बहुपर्यायी प्रशाला सुरू केली. या अभ्यासक्रमाची परीक्षा झाली. त्यानंतर ती बंद करण्यात आली. ही माहिती श्री. चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवर पान निर्माते विकिपीडिया सदस्य-संपादक श्रीनिवास हेमाडे यांना १४ डिसेंबर २०१५ रोजी दिली.
- ^ चंद्रकान्त पाटील विशेषांक, प्रतिष्ठान, परिचय: चंद्रकांत पाटील - संकलन : रामचंद्र काळुंखे, पान ५८, सप्टेंबर-ऑक्टोबर२०१४, वर्ष ६३ वे, अंक पहिला, कार्यकारी संपादक - श्रीधर नांदेडकर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद ४३१००१