"रामफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन nowiki ? |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
== झाडाचे वर्णन == |
== झाडाचे वर्णन == |
||
[[फळ|रामफळ]](इंग्रजीत Bullock's Heart, Common Custard Apple; शास्त्रीय नाव : अनोना रेटिक्युलाटा) ह्या मध्यम उंचीच्या झाडाची पाने [[पेरु (फळ)|पेरू]]<nowiki/>च्या पानांसारखी असतात. [[झाड]] कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. |

फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे [[सीताफळ| |
फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे [[सीताफळ|सिताफळाच्याच]] जातीचे आहे. रामफळ आणि सीताफळ यांचप्रमाणे त्याच जातीचे हनुमान फळही असते. |
||
== आख्यायिका == |
== आख्यायिका == |
||
खायला अतिशय [[चव]] |
खायला अतिशय [[चव]]दार आणि दिसायला आकर्षक असलेल्या रामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे [[रामनवमी]]च्या सुमारास पिकायला सुरुवात होते. |
||
== |
== रामफळाचे उत्पादन == |
||
सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होऊ शकते. |
सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होऊ शकते. |
||
२३:२९, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
रामफळ हे एक गोड फळ आहे.
झाडाचे वर्णन
रामफळ(इंग्रजीत Bullock's Heart, Common Custard Apple; शास्त्रीय नाव : अनोना रेटिक्युलाटा) ह्या मध्यम उंचीच्या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे आहे. रामफळ आणि सीताफळ यांचप्रमाणे त्याच जातीचे हनुमान फळही असते.
आख्यायिका
खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेल्या रामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.
रामफळाचे उत्पादन
सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होऊ शकते.