"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०३: ओळ १०३:
* रमेश ऊर्फ राजू मेहरा ऊर्फ सुरेश(१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* रमेश ऊर्फ राजू मेहरा ऊर्फ सुरेश(१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* रंजीत सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन हरमन कोहली (मूळ रावळपिंडी-पाकिस्तान)
* रंजीत सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन हरमन कोहली (मूळ रावळपिंडी-पाकिस्तान)
* राजेश ऊर्फ चेतराम (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
राजेश ऊर्फ चेतराम (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* रियाझूल इस्लाम ऊर्फ रियाज ऊर्फ सुमन (जन्म १९९२, बांगला देशी, कलकत्त्यात अटक)
* शमशाद मियां ऊर्फ तुषार बिश्वास (जन्म - १९९१, बांगला देशी, कलकत्त्यात अटक)
* सचिन उर्फ लकी (पिलिभीत-उत्तर प्रदेश)
* सचिन उर्फ लकी (पिलिभीत-उत्तर प्रदेश)
* सावित्री मुर्मू ऊफ कुनी (ओरिसामधील लढाऊ नक्षलवादी)
* सावित्री मुर्मू ऊफ कुनी (ओरिसामधील लढाऊ नक्षलवादी)

२३:४४, १५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

दाऊद इब्राहिम कासकर, छोटा राजन, अबू सलीम इत्यादी गुंडांव्या नुसत्या नावाने देखील मुंबईतील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर आदी भरपूर पैसे मिळवणारे व्यावसायिक घाबरत असत. आणि तरीसुद्धा असल्या गुंडांना जास्तीच्या आकर्षक टोपणनावाची गरज भासते. ही टोपणनावे त्या गुंडाच्या दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर किंवा कार्यपद्धतीवरून पडतात. शेख शकील बाबू मोहिद्दीन शेख हा त्याच्या बुटकेपणामुळे छोटा शकील म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा हाडवैरी राजेंद्र सदाशिव निकाळजे हा छोटा राजन या नावाने कुप्रसिद्ध आहे. त्याचा गुरू राजन नायर हा बडा राजन या नावाने ओळखला जाई, म्हणून हा छोटा राजन. छोटा राजनला अजूनही काही लोक नाना (म्हणजे गुजराथीत छोटा) म्हणतात.

छोटा शकीलशी गल्लत होऊ नये म्हणून दाऊद गँगच्या उंच्यापुऱ्या शकीलला लंबू शकील म्हणतात. इक्बाल मोहंमद अली मेमन हा बेकायदेशीर ड्रग व्यवसायात येण्यापूर्वी मिरच्या विकायचा, म्हणून त्याला इकबाल मिर्ची म्हणतात.

महाराष्ट्रातील काही गुंड आणि त्यांची टोपणनावे पुढे दिली आहेत.

गुंडांची खरी आणि टोपण नावे

  • अतुल ऊर्फ पप्पू कुडले
  • अनिल ऊर्फ तिऱ्या ढोम्या काळे (जन्म १९८६)
  • अनिल कुंचे ऊर्फ लाल्या
  • दाऊदच्या टोळीतील अनिल परब ऊर्फ वांग्या
  • अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (जन्म १९६२)
  • अमजदखान ऊर्फ पप्पू (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
  • अमित ऊर्फ बाबा फ्रान्सिस (काळभोर टोळीचा सदस्य)
  • अरुण गवळी ऊर्फ डॅडी
  • अस्लमखान ऊर्फ बिलाल (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना तेलंगण पोलिसांनी ठार केले.
  • आप्पा मारुती कुंजी ऊर्फ प्रवीण
  • आसिफ खान ऊर्फ सन्‍नी (अमली पदार्थांचा मुंबईतील पुरवठेदार. मॉडेल कृत्तिका चौधरीच्या खुनाबद्दल अटकेत)
  • छोटा राजन ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे
  • छोटा राजन टोळीतील ओमप्रकाश ऊर्फ ओपी
  • काळू दुर्गाप्पा पवार ऊर्फ नागेश
  • गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे
  • अरुण गवळीच्या टोळीतील गणेश भोसले ऊर्फ वकील
  • आकाश ओमप्रकाश शर्मा उर्फ साबळे (जन्म साल - १९९२). अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याने नाशिकमधून ऑक्टॊबर २०१७ मध्ये हद्दपार.
  • गुड्ड्या ऊर्फ रफिकोद्दीन शेख (धुळे)  : (धुळे महापालिका कर वसूली विभागाच्या अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी; खून आणि चोर्‍या, किडनॅपिंग, जाळपोळ, खंडणी यांसह विविध गंभीर गुन्ह्यात संशयित असलेल्या गुड्ड्याचा १८ जुलै २०१७ रोजी खून झाला.
  • गोट्या ऊर्फ योगेश पांडुरंग इंगळे
  • चन्या ऊर्फ सागर अशोक बेग (अहमदनगरचा बनावट आधार कार्डे वापरून सिम कार्डे मिळवणारा गुन्हेगार)
  • जंगल्या ऊर्फ विशाल सातपुते (सातपुते टोळीचा नायक)
  • जमीर हुसेन ऊर्फ विकी डॉन (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
  • जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (जन्म - इ.स. १९९२) कोपर्डी बलात्कार गुन्ह्यातील आरोपी.
  • छोटा राजन टोळीतील जनार्दन रामचंद्र पासी ऊर्फ रॉबर्ट ऊर्फ जना भैय्या
  • टिपू ऊर्फ रिझवान पठाण (सय्यदनगर, हडपसर-पुणे येथे राहणारा)
  • टिप्या ऊर्फ आकाश अशोक बेग (अहमदनगरचा बनावट आधार कार्डे वापरून सिम कार्डे मिळवणारा गुन्हेगार)
  • डब्ब्या ऊर्फ मिथुन राजू मोरे
  • डोळा कळसिंग भोसले ऊर्फ आकाश (जन्म १९९६)
  • ताहिर टकल्या ऊर्फ ताहिर मर्चंट (१९९३ सालच्या मुंबई बाँबस्फोटातील दुबईहून पकडून आणलेला आरोपी)
  • दाऊदच्या टोळीतील जॉन पीरस्वामी ऊर्फ काल्या अॅन्थनी
  • अरुण गवळीच्या टोळीतील दिलीप कुलकर्णी ऊर्फ डीके
  • नामदेव यमराज भोसले ऊर्फ मथ्या (जन्म १९९७)
  • नीलेश सुरेश भोसले ऊर्फ गोविंद (जन्म १९९६)
  • गजा मारणे टोळीतील पप्पू ऊर्फ अतुल लक्ष्मण कुडले
  • नीलेश घायवळ टोळीतील पप्पू ऊर्फ संतोष गावडे (गजा मारणे टोळीकडून खून : ३-११-२०१४)
  • परसू दुर्गाप्पा पवार ऊर्फ प्रशांत
  • पिंट्या ऊर्फ रवींद्र दगडे
  • प्रतीक ऊर्फ गोलू अरुण साठले (जन्म १९९४)
  • प्रवीण ऊर्फ आप्पा मारुती कुंजीर (हवेली तालुक्यातील वळती गावचा)
  • प्रवीण पाटील ऊर्फ पीके
  • दाऊदच्या टोळीतील फिरोज अब्दुल्ला सरगुरू ऊर्फ फिरोज कोकणी
  • सिकंदर शेख उर्फ बबलू
  • बंट्या पवार (सिंहगड रोड, पुणे)
  • बॉबी ऊर्फ सुरेश यादव
  • बासूदास माकमलाल दास ऊर्फ बादशहा (अमली पदार्थाचा मुंबईतील पुरवठेदार. मॉडेल कृत्तिका चौधरीच्या खुनाबद्दल अटकेत)
  • भय्या ऊर्फ मोईन गुलाब शेख (पाथर्डीतील्या बलात्कार गुन्ह्यातील फरारी आरोपी)
  • मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे
  • मारुती मुत्ताप्पा पवार उर्फ जेटली
  • मिथुन राजू मोरे ऊर्फ डब्ब्या
  • मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख
  • मेहबूब शेख ऊर्फ गुड्डू (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
  • मोहम्मद अजाज‍उद्दीन ऊर्फ अजाज (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना तेलंगण पोलिसांनी ठार केले.
  • यल्लाप्पा बापू पवार ऊर्फ मोन्या
  • यासीन ऊर्फ राजू पठाण
  • छोटा राजन टोळीतील रमेश सुर्वे ऊर्फ रम्या बटलर
  • रवी ऊर्फ अशोक मसू पवार
  • छोटा राजन टोळीतील रवी मल्लेश बोरा ऊर्फ डीके राव
  • राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन
  • राजेश रॉय ऊर्फ डॉक्टर
  • गुन्हेगारी जगतातील माफिया छोटा राजन याचा हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या : याला चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी ठार मारले. ही चकमक बनावट असल्याच्या आरोपाखाली १३ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेप सुनावली गेली.
  • विष्णू ऊर्फ बबल्या गवळी (गणपतीची विसर्जन मिरवणूक चालू असताना, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळी झाडल्यावर पकडला गेला, आणि जनतेच्या मारहाणीत जखमी झाला. (१६-९-२०१६)
  • विवेक ऊर्फ सोन्या सोपान काळभोर (महाकाली टोळीचा नेता). हा रावण टोळीच्या अनिकेत जाधवच्या खुनातील आरोपी असून तुरुंगात आहे. (सन २०१७)
  • विलास ऊर्फ भाऊ लोंढे
  • वीरेंद्र गोली ऊर्फ अब्दुल रहेमान शेख (पाटील इस्टेट, शिवाजीनगर-पुणे)
  • दाऊदच्या टोळीतील शकील अहमद मोहंमद मुर्सलीन शेख ऊर्फ लंबू शकील
  • शाम ऊर्फ संदीप विश्वनाथ नाटेकर
  • शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (जन्म :१९९६)
  • शुक्रकुमार ऊर्फ सोनू कृष्णा रणपिसे (पुण-घोरपडे पेठ, जन्म १९८९)
  • सचिन अशोक काळे ऊर्फ नागेश (जन्म : १९८४)
  • सँडी ऊर्फ सलीम शब्बीर शेख (लोणावळा)
  • सॅंडी पाटील ऊर्फ संदीप महादेव व्हारांबे (कोल्हापूर) : ९० होतकरू माॅडेल्स आणि १५० फोटोग्राफर्सना चित्रपट व्यवसायात काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक करणारा गुन्हेगार.
  • संतोष उर्फ पप्पू हिरामण गावडे
  • संतोष ऊर्फ पिंक्या भरत गवते (जन्म : इ.स. १९८२)
  • संतोष ऊर्फ लाल्या जाधव
  • सदा पावले ऊर्फ सदामामा पावले
  • सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या (मृत्यू : पुणे, २३-१२-२०१५)
  • सागर ठक्कर ऊर्फ शेंगी

महाराष्ट्राबाहेरचे गुंड आणि त्यांची टोपणनावे

  • अजय उर्फ कन्नू (सोनपत-हरियाणा)
  • अमर ऊर्फ गुल्टू (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
  • अमित कुमार उर्फ बच्चा राय (बिहार; हा वयाच्या १९व्या वर्षी महाविद्यालयाचा प्राचार्य झाला, आणि त्या कॉलेजातून शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ लागले.)
  • आलमगीर उर्फ रोनी (जौनपूर-उत्तर प्रदेश)
  • ओबैदुर्रहमान उर्फ बाबू भाई (जौनपूर-उत्तर प्रदेश)
  • गोलू ऊर्फ बिहारी (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
  • छोटू उर्फ कैलाश (पलवल-हरियाणा)
  • नंदगोपाल पांडे उर्फ फौजी (आरा-बिहार)
  • फहीम उर्फ कल्लू मोहम्मद कासीम (बदायून-उत्तर प्रदेश)
  • बाबा राम शंकर तिवारी उर्फ स्वामी परमानंद (बाराबंकी-उत्तर प्रदेश)
  • महाकाली ऊर्फ राकेश ढकोलिया
  • रंजन उर्फ जूड्डी (सोनपत-हरियाणा)
  • रमेश ऊर्फ राजू मेहरा ऊर्फ सुरेश(१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
  • रंजीत सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन हरमन कोहली (मूळ रावळपिंडी-पाकिस्तान)

राजेश ऊर्फ चेतराम (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)

  • रियाझूल इस्लाम ऊर्फ रियाज ऊर्फ सुमन (जन्म १९९२, बांगला देशी, कलकत्त्यात अटक)
  • शमशाद मियां ऊर्फ तुषार बिश्वास (जन्म - १९९१, बांगला देशी, कलकत्त्यात अटक)
  • सचिन उर्फ लकी (पिलिभीत-उत्तर प्रदेश)
  • सावित्री मुर्मू ऊफ कुनी (ओरिसामधील लढाऊ नक्षलवादी)

महाराष्ट्रातील गुंडांच्या सक्रिय टोळ्या

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील टोळ्या (एकूण १९) आणि त्यांचे मुख्यालय

  • नायर टोळी (अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी)
  • गजानन ऊर्फ गज्या मारणे टोळी (कोथरूड)
  • अनिकेत जाधव टोळी (आकुर्डी)
  • रावण टोळी (रावेत)
  • काळभोर टोळी (आकर्डी)
  • एस.के. टोळी (धनकवडी-बालाजीनगर)