Jump to content

"बब्रूवान रुद्रकंठावार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुनर्रचना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==पुस्तके==
==पुस्तके==
* आमादमी विदाऊट पार्टी
* आमादमी विदाऊट पार्टी (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे.)
* चौथ्या इस्टेटच्या बैलाला (नाटक)
* चौथ्या इस्टेटच्या बैलाला (नाटक)
* ट्रर्या, डिंग्या आन् गळे
* ट्रर्या, डिंग्या आन् गळे

२०:५०, १३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

धनंजय चिंचोलीकर तथा बब्रूवान रुद्रकंठावार हे मराठी लेखक आहेत. बब्रूवान रुद्रकंठावार हे त्यांचे टोपण नाव असून ते विनोदी लेखन करतात. ते व्यवसायाने पत्रकार असून ते तरुण भारत दैनिकामध्ये नियमित सदर लिहीत असत. त्यांच्या पुस्तकांतून मराठवाड्याच्या बोलीभाषेचा सर्रास वापर झालेला दिसतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर निर्भीड लिखाण करणारे लेखक म्हणून रुद्रकंठवार यांनी मराठी साहित्यात स्थान मिळविले आहे.

पुस्तके

  • आमादमी विदाऊट पार्टी (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे.)
  • चौथ्या इस्टेटच्या बैलाला (नाटक)
  • ट्रर्या, डिंग्या आन् गळे
  • पुन्यांदा चबढब (कथासंग्रह)
  • बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी

पुरस्कार

  • टर्र्या, डिंग्या आन् गळे या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार