Jump to content

"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
* इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७)
* इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७)
* उमाजी राजे - मुक्काम डोंगर
* उमाजी राजे - मुक्काम डोंगर
* विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय
* केमाल पाशा
* केमाल पाशा
* चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
* चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
* बाळ-यजमान
* बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल
* बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल
* शहाजादा दारा शुको
* नानाराव आणि मंडळी (ललित)
* प्राचीन भारताचा राजकीय इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - हेमचंद्र रायचौधुरी. सहअनुवादक - डॉ. मधुसूदन बोपर्डीकर)
* सरदार बापू गोखले
* बाळ-यजमान
* मराठी सत्तेचा विकास आणि ऱ्हास (सहलेखक - प्र.ल. सासवडकर)
* मराठी सत्तेचा विकास आणि ऱ्हास (सहलेखक - प्र.ल. सासवडकर)
* महाभारत : ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
* रामायण : एक माणसांची कथा
* सरदार बापू गोखले

* [[सरोजिनी वैद्य]] यांनी संपादित केलेल्या आणि [[कालनिर्णय]] सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. त्याच ग्रंथाच्या परिशिष्टातील २३४व्या पानावार सदाशिव आठवले यांचा 'प्रा. शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व' नावाचा आणखी एक लेख आहे.
* [[सरोजिनी वैद्य]] यांनी संपादित केलेल्या आणि [[कालनिर्णय]] सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. त्याच ग्रंथाच्या परिशिष्टातील २३४व्या पानावार सदाशिव आठवले यांचा 'प्रा. शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व' नावाचा आणखी एक लेख आहे.
==संदर्भ==
==संदर्भ==

१८:०३, १० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती


सदाशिव आठवले
जन्म नाव सदाशिव आठवले
जन्म १९२३
मृत्यू २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहाससंशोधन, इतिहासलेखन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहाससंशोधन, साहित्य
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, इतिहासाचे तत्त्वज्ञान, रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे


सदाशिव आठवले (जन्म १९२३ - मृत्यू २००१) हे मराठी संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे.

अध्यापन

सदाशिव आठवले ह्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले[]. नंतर कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथेही त्यांनी इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले[]. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाना फडणवीस ह्या विषयावर पीएचडी ह्या पदवीसाठी अभ्यास केला[]. परंतु त्यांना ती पदवी मिळू शकली नाही[].

प्रकाशित साहित्य

  • इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७)
  • उमाजी राजे - मुक्काम डोंगर
  • विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय
  • केमाल पाशा
  • चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८)
  • बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल
  • शहाजादा दारा शुको
  • नानाराव आणि मंडळी (ललित)
  • प्राचीन भारताचा राजकीय इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - हेमचंद्र रायचौधुरी. सहअनुवादक - डॉ. मधुसूदन बोपर्डीकर)
  • सरदार बापू गोखले
  • बाळ-यजमान
  • मराठी सत्तेचा विकास आणि ऱ्हास (सहलेखक - प्र.ल. सासवडकर)
  • महाभारत : ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी
  • रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
  • रामायण : एक माणसांची कथा
  • सरोजिनी वैद्य यांनी संपादित केलेल्या आणि कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. त्याच ग्रंथाच्या परिशिष्टातील २३४व्या पानावार सदाशिव आठवले यांचा 'प्रा. शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व' नावाचा आणखी एक लेख आहे.

संदर्भ

संदर्भसूची

  • आठवले, सदाशिव. pp. १५३-१५८. Missing or empty |title= (सहाय्य)