"टेंबे स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''वासुदेव गणेश टेंबे''' ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : [[१३ ऑगस्ट]], [[इ.स. १८५४]] (श्रावण वद्य ५ शके १७७६)<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788 | शीर्षक=टेंबेस्वामी | लेखक=वि.दा. |
'''वासुदेव गणेश टेंबे''' ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : [[१३ ऑगस्ट]], [[इ.स. १८५४]] (श्रावण वद्य ५ शके १७७६)<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788 | शीर्षक=टेंबेस्वामी | लेखक=वि.दा. फरांदे | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> माणगांव, ता. [[सावंतवाडी]], जि. [[सिंधुदुर्ग]] - मृत्यू : [[२४ जून]], [[इ.स. १९१४]]<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-disease-resistant-groundnut-seeds-137477/ | शीर्षक=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत २४ जून | दिनांक=२४ जून २०१३ | लेखक=संजय वझरेकर | प्रकाशक=लोकसत्ता | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> गरूडेश्वर, [[बडोदा]], [[गुजरात]]) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी [[उज्जयिनी]]च्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व ''वासुदेवानंद सरस्वती'' या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयाचे]] अवतार मानले जाते.<ref>{{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms? | शीर्षक=दत्तसंप्रदायातील सत्पुरुष! | दिनांक=२३ डिसेंबर २००७ | लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> |
||
== संस्कृत लेखन == |
== संस्कृत लेखन == |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* दत्तमाला वर्णांंकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४) |
* दत्तमाला वर्णांंकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४) |
||
* श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) (ओवीबद्ध). |
* श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) (ओवीबद्ध). |
||
* घोराष्टक स्तोत्र |
* घोरकष्टोद्धरण स्तोत्र (घोराष्टक स्तोत्र) |
||
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले. |
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले. |
||
==टेंबे स्वामी यांची चरित्रे== |
|||
* टेंबे स्वामी (वि.दा. फरांदे) |
|||
* पीयूषधारा (सुलभा -माई- साठे) |
|||
==टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके== |
==टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके== |
२२:१८, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : १३ ऑगस्ट, इ.स. १८५४ (श्रावण वद्य ५ शके १७७६)[१] माणगांव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - मृत्यू : २४ जून, इ.स. १९१४[२] गरूडेश्वर, बडोदा, गुजरात) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.[३]
संस्कृत लेखन
- सटीक संस्कृत दत्तपुराण
- मराठी गुरुचरित्राचा संस्कृत अनुवाद असलेली श्री गुरुसंहिता
मराठी लेखन
- श्रीदत्तलीलामृताब्धिसार (इ.स. १९०३)
- दत्तमाला वर्णांंकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४)
- श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) (ओवीबद्ध).
- घोरकष्टोद्धरण स्तोत्र (घोराष्टक स्तोत्र)
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले.
टेंबे स्वामी यांची चरित्रे
- टेंबे स्वामी (वि.दा. फरांदे)
- पीयूषधारा (सुलभा -माई- साठे)
टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके
- टेंबे स्वामींचे दिव्य साक्षात्कार (राम सैंदाणे)
संदर्भ आणि नोंदी
- ^ वि.दा. फरांदे. http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788. १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ संजय वझरेकर. http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-disease-resistant-groundnut-seeds-137477/. १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms?. १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)