"चंद्रकांत कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''चंद्रकांत कुलकर्णी''' हे [[मराठी भाषा|मराठी]] [[दिग्दर्शन (चित्रपट)|दिग्दर्शक]] आहेत. [[महेश एलकुंचवार]]लिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे. |
'''चंद्रकांत कुलकर्णी''' (जन्म १९६३) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[दिग्दर्शन (चित्रपट)|दिग्दर्शक]] आहेत. [[महेश एलकुंचवार]]लिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे. |
||
==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके== |
==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके== |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* |
* |
||
* |
* |
||
==पुरस्कार== |
|||
दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार |
|||
०१:२४, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
चंद्रकांत कुलकर्णी (जन्म १९६३) हे मराठी दिग्दर्शक आहेत. महेश एलकुंचवारलिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
- गांधी विरुद्ध गांधी
- ध्यानीमनी
- वाडा चिरेबंदी
- शांतता कोर्ट चालू आहे
- हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक)
चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्द्रशित केलेले चित्रपट
- आजचा दिवस माझा
- कदाचित
- काय द्याचं बोला
- तुकाराम
- दुसरी गोष्ट
- फॅमिली कट्टा
- बनगरवाडी
- बिनधास्त
- भेट
- मीराबाई नाॅट आउट (हिंदी)
पुरस्कार
दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार