"चंद्रकांत कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २: ओळ २:


==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
* गांधी विरुद्ध गांधी

* ध्यानीमनी
*
* वाडा चिरेबंदी
* शांतता कोर्ट चालू आहे
* हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक)


==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्द्रशित केलेले चित्रपट==
==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्द्रशित केलेले चित्रपट==

०१:२०, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

चंद्रकांत कुलकर्णी हे मराठी दिग्दर्शक आहेत. महेश एलकुंचवारलिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • गांधी विरुद्ध गांधी
  • ध्यानीमनी
  • वाडा चिरेबंदी
  • शांतता कोर्ट चालू आहे
  • हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक)

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्द्रशित केलेले चित्रपट

  • आजचा दिवस माझा
  • कदाचित
  • काय द्याचं बोला
  • तुकाराम
  • दुसरी गोष्ट
  • फॅमिली कट्टा
  • बनगरवाडी
  • बिनधास्त
  • भेट
  • मीराबाई नाॅट आउट