"के. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: के. दत्ता (दत्ता कोरगांवकर) हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे...
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
(काही फरक नाही)

२०:५९, १३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

के. दत्ता (दत्ता कोरगांवकर) हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक होते. इ.स. १९४० ते १९५० ही त्यांची कारकीर्द होती. अभिनेत्री-गायिका नूरजहान त्यांची पसंतीची गायिका होती.

के. दत्ता यांनी संगीत दिलेले चित्रपट

  • नादान (१९४३)
  • बड़ी माॅं, वगैरे वगैरे

के. दत्ता याचे संगीत असलेली काही अमर गीते

  • अब तो नहीं दुनियामें कहीं अपना ठिकाना, दुश्मन है जमाना (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
  • एक अनोखा ग़म अनोखी सी मुसीबत हो गई, जिनको देखा तक नहीं उनसे मुहब्बत हो गई (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
  • किसी तरह से मुहब्बत में चैन पा न सकें, लगी है आग जो सीने में वो बुझा न सकें (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
  • दिया जलाकर आप बुझाया, तेरे काम निराले, दिल तोड के जानेवाले (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
  • दिल दूं कि न दूं (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)