के. दत्ता
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
दत्ता कोरगांवकर तथा के. दत्ता हे इ.स. १९४० ते १९५६ दरम्यान हिंदी चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक होते. अभिनेत्री-गायिका नूरजहान त्यांची पसंतीची गायिका होती.
संगीत दिलेले चित्रपट
[संपादन]- गुमास्ता (१९५१)
- दामन (१९५१)
- नादान (१९४३)
- मेरी कहानी (१९४८)
- यतीम (१९४५)
- रंगमहल (१९४८)
- रिश्ता (१९५४)
- बड़ी माँ(१९४५)
- शाहकार (१९४७)
- हरिहरभक्ति (१९५६)
संगीत दिलेली प्रसिद्ध गीते
[संपादन]- अब इंतज़ार है तेरा (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी मॉं)
- अब तो नहीं दुनियामें कहीं अपना ठिकाना, दुश्मन है जमाना (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
- एक अनोखा ग़म अनोखी सी मुसीबत हो गई, जिनको देखा तक नहीं उनसे मुहब्बत हो गई (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
- किसी तरह से मुहब्बत में चैन पा न सकें, लगी है आग जो सीने में वो बुझा न सकें (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी मॉं)
- तुम हमको भुला बैठे हो (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी मॉं)
- दिया जलाकर आप बुझाया, तेरे काम निराले, दिल तोड के जानेवाले (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी मॉं)
- दिल दूं कि न दूं (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)