"लेशानचे भव्य बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''लेशानचे भव्य बुद्ध''' (सरलीकृत चीनी: 乐山 大佛; पारंपरिक चीनी: 樂山 大佛, इं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:३९, ३० ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

लेशानचे भव्य बुद्ध (सरलीकृत चीनी: 乐山 大佛; पारंपरिक चीनी: 樂山 大佛, इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे, जो इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजवटीत) बनवलेला आहे.