Jump to content

"रझिया सुलतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख रझिया सुल्तान वरुन रझिया सुलतान ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|{{लेखनाव}}|सुलतान}}
{{हा लेख|{{लेखनाव}}|सुलतान}}
'''रझिया सुल्ताना''' ([[इ.स. १२०५]]- [[इ.स. १२४०]]) ही दिल्लीचा सुल्तान [[इल्तुमिश]] याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.
'''रझिया सुलतान''' ([[इ.स. १२०५]]- [[इ.स. १२४०]]) ही दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]] याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.

रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतानतीवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.

== सुल्ताना ==
रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडं मोडून काढून दिल्ली सल्तनतीवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.
== वैयक्तिक आयुष्य==
== वैयक्तिक आयुष्य==

ओळ ९: ओळ ९:
* [[रफिक झकेरीया]] यांनी ''रझिया, क्वीन ऑफ इंडिया'' हे इंग्लिश पुस्तक लिहिलेले आहे.
* [[रफिक झकेरीया]] यांनी ''रझिया, क्वीन ऑफ इंडिया'' हे इंग्लिश पुस्तक लिहिलेले आहे.
* [[ईटीव्ही]] या हिंदी दूरचित्रवाहिनीवर [[रझिया सुलतान (दूरचित्रवाहिनी मालिका)|रझिया सुलतान]] ही मालिका २ मार्च, २०१५ पासून प्रदर्शित झाली. यात ती सुलतान होईपर्यंतचे तिच्या जीवनाचे वर्णन आहे.
* [[ईटीव्ही]] या हिंदी दूरचित्रवाहिनीवर [[रझिया सुलतान (दूरचित्रवाहिनी मालिका)|रझिया सुलतान]] ही मालिका २ मार्च, २०१५ पासून प्रदर्शित झाली. यात ती सुलतान होईपर्यंतचे तिच्या जीवनाचे वर्णन आहे.
* [[इ.स. १९८३]] साली रझियाच्या जीवनावर [[कमाल अमरोही]] दिग्दर्शित [[रझिया सुल्तान (१९८३ हिंदी चित्रपट)|रझिया सुल्तान]] या हिंदी भाषेतील चित्रपटाची निर्मिती झाली ज्यात रझियाच्या भूमिकेत [[हेमा मालिनी]]ने अभिनय केला होता.
* [[इ.स. १९८३]] साली रझियाच्या जीवनावर [[कमाल अमरोही]] दिग्दर्शित [[रझिया सुल्तान (१९८३ हिंदी चित्रपट)|रज़िया सुल्तान]] या हिंदी भाषेतील चित्रपटाची निर्मिती झाली ज्यात रझियाच्या भूमिकेत [[हेमा मालिनी]]ने अभिनय केला होता.
* सुल्तान रज़िया (मूळ हिंदी लेखक - मेवाराम; मराठी अनुवाद - किमया किशोर देशपांडे)

[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]

११:५२, २७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

रझिया सुलतान (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.

रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतानतीवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.

वैयक्तिक आयुष्य

माध्यमात

  • रफिक झकेरीया यांनी रझिया, क्वीन ऑफ इंडिया हे इंग्लिश पुस्तक लिहिलेले आहे.
  • ईटीव्ही या हिंदी दूरचित्रवाहिनीवर रझिया सुलतान ही मालिका २ मार्च, २०१५ पासून प्रदर्शित झाली. यात ती सुलतान होईपर्यंतचे तिच्या जीवनाचे वर्णन आहे.
  • इ.स. १९८३ साली रझियाच्या जीवनावर कमाल अमरोही दिग्दर्शित रज़िया सुल्तान या हिंदी भाषेतील चित्रपटाची निर्मिती झाली ज्यात रझियाच्या भूमिकेत हेमा मालिनीने अभिनय केला होता.
  • सुल्तान रज़िया (मूळ हिंदी लेखक - मेवाराम; मराठी अनुवाद - किमया किशोर देशपांडे)