"संन्याशांचे चार प्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन लेख खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी दृश्य संपादन |
No edit summary खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी |
||
ओळ १: | ओळ १: | ||
धर्मशास्त्रामध्ये *कुटीकच, बहूदक, हंस आणि परमहंस* असे संन्याशांचे चार प्रकार सांगितलेले आहेत. हे विविदिषा आणि विद्वत्संन्याशांचे उपप्रकार आहेत. विविदिषा संन्याशाला दंड व भगवी वस्त्रे आवश्यक नसतात, परंतु विद्वत्संन्याशांमध्ये भगवी वस्त्रे व दंडधारण असते. |
|||
# शिखा व यज्ञोपवीत ठेवून, भगवी |
# शिखा व यज्ञोपवीत ठेवून, भगवी वस्त्रे व त्रिदंड धारण करून, घराबाहेर पर्णकुटीत वा स्वगृही राहून, बांधवांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी भोजन करणारा तो *कुटीकच* संन्यासी होय. |
||
# पुत्रादिकांचा परित्याग |
# पुत्रादिकांचा परित्याग करून सात घरी भिक्षा मागणारा, भगवी वस्त्रे धारण करुन त्रिदंड, शिखा, यज्ञोपवीत धारण करणारा *बहूदक* संन्यासी होय. |
||
# वरील दोन्ही |
# वरील दोन्ही प्रकाराप्रमाणेच वेषभूषा करून शिवाय एक दंड धारण करणारा *हंस* सन्यासी होय. |
||
# शिखायज्ञोपवीतरहित राहून भगवी |
# शिखायज्ञोपवीतरहित राहून भगवी वस्त्रे व एकदंड धारण करणारा तो *परमहंस* संन्यासी होय. |
||
* ॥जय गजानन......॥* |
१२:५०, १६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
धर्मशास्त्रामध्ये *कुटीकच, बहूदक, हंस आणि परमहंस* असे संन्याशांचे चार प्रकार सांगितलेले आहेत. हे विविदिषा आणि विद्वत्संन्याशांचे उपप्रकार आहेत. विविदिषा संन्याशाला दंड व भगवी वस्त्रे आवश्यक नसतात, परंतु विद्वत्संन्याशांमध्ये भगवी वस्त्रे व दंडधारण असते.
- शिखा व यज्ञोपवीत ठेवून, भगवी वस्त्रे व त्रिदंड धारण करून, घराबाहेर पर्णकुटीत वा स्वगृही राहून, बांधवांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी भोजन करणारा तो *कुटीकच* संन्यासी होय.
- पुत्रादिकांचा परित्याग करून सात घरी भिक्षा मागणारा, भगवी वस्त्रे धारण करुन त्रिदंड, शिखा, यज्ञोपवीत धारण करणारा *बहूदक* संन्यासी होय.
- वरील दोन्ही प्रकाराप्रमाणेच वेषभूषा करून शिवाय एक दंड धारण करणारा *हंस* सन्यासी होय.
- शिखायज्ञोपवीतरहित राहून भगवी वस्त्रे व एकदंड धारण करणारा तो *परमहंस* संन्यासी होय.