"आमचा बाप आन् आम्ही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''आमचा बाप आन् आम्ही''' हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

११:०१, २२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

आमचा बाप आन् आम्ही हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. हे खूप प्रसिद्ध व प्रचंड विक्रमीचे पुस्तक आहे. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या १९९ मराठी आवृत्त्या निघालेल्या आहेत व मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून याची नोंद झालेली आहे. हे पुस्तक मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी आणि पंजाबी ('साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त), फ्रेंच, स्पॅनिश अशा एकूण १७ देशी विषेत भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. कोरियन, फ्रेंच आणि थाई भाषांमध्ये हे पुस्तक बेस्टलर आहे.