Jump to content

"विकास कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पंडित डॉ. विकास कशाळकर (जन्म : १६ जुलै १९५०) हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे संगीतज्ञ मराठी गायक आहेत. ते संगीतगुरूही आहेत.
पंडित डॉ. विकास कशाळकर (जन्म : पांढरकवडा, १६ जुलै १९५०) हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे संगीतज्ञ मराठी गायक आहेत. ते संगीतगुरूही आहेत.


विकास कशाळकर यांचे कुटुंबातच शास्त्रीय संगीत आहे. त्यांचे वडील अॅडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. गायक [[अरुण कशाळकर]] व गायक पं. [[उल्हास कशाळकर]] हे विकास कशाळकरांचे सख्खे बंधू.
विकास कशाळकर यांचे कुटुंबातच शास्त्रीय संगीत आहे. त्यांचे वडील अॅडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. गायक [[अरुण कशाळकर]] व गायक पं. [[उल्हास कशाळकर]] हे विकास कशाळकरांचे सख्खे बंधू.


विकास कशाळकर यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेतले आहे.
विकास कशाळकर यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर पद्धतीच्या संगीताचे शिक्षण त्यांनी व्हायोलीन वादक आणि गायक पंडित [[गजानराव जोशी]] यांच्याकडे जाऊन गुरु-शिष्य पद्धतीने घेतले.


==सांगीतिक कारकीर्द==
==पूर्वायुष्य==
विकास कशाळक्र हे पुण्याच्या [[बालभारती]]त कार्यक्रम निर्माते होते. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांचे शिष्यांना संगीत शिकवायला प्रारंभ केला. गाण्याच्या कार्यक्रमांसाठी ते भारतभर आणि परदेशांतही जातात. [[आकाशवाणी]] आणि [[दूरदर्शन]]वर त्यांचे कंठसंगीताचे कार्यक्रम नेमाने होतात.

ललित कला केंद्र व पुणे विद्यापीठातील विकास कशाळकर हे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकवतात. [[एस.एन.डी.टी. विद्यापीठ]]ाल आणि [[अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय]]ातील विद्यार्थ्यांसाठी ते पी‍एच.डीचे मार्गदर्शक आहेत.


==शिष्यवर्ग==
==शिष्यवर्ग==

००:०३, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

पंडित डॉ. विकास कशाळकर (जन्म : पांढरकवडा, १६ जुलै १९५०) हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे संगीतज्ञ मराठी गायक आहेत. ते संगीतगुरूही आहेत.

विकास कशाळकर यांचे कुटुंबातच शास्त्रीय संगीत आहे. त्यांचे वडील अॅडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. गायक अरुण कशाळकर व गायक पं. उल्हास कशाळकर हे विकास कशाळकरांचे सख्खे बंधू.

विकास कशाळकर यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर पद्धतीच्या संगीताचे शिक्षण त्यांनी व्हायोलीन वादक आणि गायक पंडित गजानराव जोशी यांच्याकडे जाऊन गुरु-शिष्य पद्धतीने घेतले.

सांगीतिक कारकीर्द

विकास कशाळक्र हे पुण्याच्या बालभारतीत कार्यक्रम निर्माते होते. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांचे शिष्यांना संगीत शिकवायला प्रारंभ केला. गाण्याच्या कार्यक्रमांसाठी ते भारतभर आणि परदेशांतही जातात. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांचे कंठसंगीताचे कार्यक्रम नेमाने होतात.

ललित कला केंद्र व पुणे विद्यापीठातील विकास कशाळकर हे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकवतात. एस.एन.डी.टी. विद्यापीठाल आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते पी‍एच.डीचे मार्गदर्शक आहेत.

शिष्यवर्ग

पुरस्कार

  • संगीताचार्य ज्ञानेश्वर माउली लिम्हण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुरूमाउली पुरस्कार
  • गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार


(अपूर्ण)