Jump to content

"आपटे वाचन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
'''आपटे वाचन मंदिर''' हे इचलकरंजी शहरातल्या राजवाडा चौकात असलेले ग्रंथालय महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
'''आपटे वाचन मंदिर''' हे इचलकरंजी शहरातल्या राजवाडा चौकात असलेले ग्रंथालय महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.


इचलकरंजीचे जहागीरदार गोविंदराव आबासाहेब घोरपडे यांच्या प्रेरणेने गावातील तत्कालीन प्रसिद्ध वकील रामभाऊ आपटे यांनी सन १८७०मध्ये ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ सुरू केली. सुरुवातीस मकदूम पीर देवस्थानाच्या नगारखान्यात असलेले हे ग्रंथालय नंतर नवीन वास्तूत आले.नवीन वास्तूसाठी इचलकरंजीचे तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी मदत केली. १९१० साली त्याचे नाव ‘आपटे वाचन मंदिर झाले.
इचलकरंजीचे संस्थानिक गोविंदराव आबासाहेब घोरपडे सरकार यांच्या प्रेरणेने गावातील तत्कालीन प्रसिद्ध वकील रामभाऊ आपटे यांनी सन १८७०मध्ये ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ सुरू केली. सुरुवातीस मकदूम पीर देवस्थानाच्या नगारखान्यात असलेले हे ग्रंथालय नंतर नवीन वास्तूत आले.नवीन वास्तूसाठी इचलकरंजीचे तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी मदत केली. १९१० साली त्याचे नाव ‘आपटे वाचन मंदिर झाले.


=='''स्वातंत्र्यानंतर'''==
=='''स्वातंत्र्यानंतर'''==
ओळ ८: ओळ ८:


=='''शताब्दी समारोह'''==
=='''शताब्दी समारोह'''==
शताब्दी वर्षाचा भाग म्हणून मे १९७० मध्ये ''वसंत व्याख्यानमाला'' सुरु करण्यात आली. आजही ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु आहे.बा.भ.बोरकर,सेतू माधवराव पगडी,पु.भा.भावे,गो.नी.दांडेकर,रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ, राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, वसंत बापट अशा अनेक साहित्यिकांनी या व्याखानमालेत हजेरी लावली. १९७८ मध्ये शासनाने इमारतीची मालकी संस्थेला दिली. त्यानंतर नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आले.
शताब्दी वर्षाचा भाग म्हणून मे १९७० मध्ये ''वसंत व्याख्यानमाला'' सुरु करण्यात आली. आजही ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु आहे. बा.भ.बोरकर, सेतू माधवराव पगडी, पु.भा.भावे, गो.नी.दांडेकर, रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ, राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, वसंत बापट अशा अनेक साहित्यिकांनी या व्याखानमालेत हजेरी लावली. १९७८ मध्ये शासनाने इमारतीची मालकी संस्थेला दिली. त्यानंतर नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आले.

=='''नवीन इमारत'''==
=='''नवीन इमारत'''==
७ एप्रिल १९८५ रोजी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नवीन इमारतीत तळमजल्यावर ''वृत्तपत्र वाचन विभाग'' आहे. पहिल्या मजल्यावर पुस्तके देवघेव विभाग, संदर्भ ग्रंथ विभाग, बाल विभाग, छोटा हॉल आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक दुर्मिळ चित्रे असलेले कलादालन आहे, त्यातील काही चित्रे सुमारे १०० वर्षे जुनी आहेत.
७ एप्रिल १९८५ रोजी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नवीन इमारतीत तळमजल्यावर ''वृत्तपत्र वाचन विभाग'' आहे. पहिल्या मजल्यावर पुस्तके देवघेव विभाग, संदर्भ ग्रंथ विभाग, बाल विभाग, छोटा हॉल आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक दुर्मिळ चित्रे असलेले कलादालन आहे, त्यातील काही चित्रे सुमारे १०० वर्षे जुनी आहेत.

==अन्य सोयी==
आपटे वाचन मंदिर संपूर्णतः संगणकीकृत आहे. संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. झेरॊक्सची सोय असून मुक्त व मोफत बालविभाग आहे.

ग्रंथालयात सुमारे १०० दुर्मीळ ग्रंथ आहेत. त्यांतील काही ग्रंथ इचलकरंजी संस्थानाच्या व आणि घोरपडे घराण्याच्या इतिहासासंबंधी आहेत.

=='''पुस्तके'''==
=='''पुस्तके'''==
वाचनालयात सुमारे ८३००० पुस्तके आहेत.
वाचनालयात सुमारे ८३,००० पुस्तके आहेत.

=='''सभासद'''==
=='''सभासद'''==
सुमारे ५६२० सभासद वाचनालयाचा लाभ घेतात.
सुमारे ५६२० सभासद वाचनालयाचा लाभ घेतात.
ओळ १८: ओळ २६:
=='''उपक्रम'''==
=='''उपक्रम'''==
१. वार्षिक वसंत व्याख्यानमाला 'मे' महिन्यात आयोजित करण्यात येते.
१. वार्षिक वसंत व्याख्यानमाला 'मे' महिन्यात आयोजित करण्यात येते.
२. आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ( लोकमान्य टिळक पुण्यतिथी - १ ऑगस्ट रोजी)
२. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा (लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी - १ ऑगस्ट रोजी)
३. आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीला)
३. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीला)
४. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संस्थापक रामभाऊ आपटे यांच्या पुण्यतिथीला कथाकथन स्पर्धा
४. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संस्थापक रामभाऊ आपटे यांच्या पुण्यतिथीला कथाकथन स्पर्धा


=='''इंदिरा संत पुरस्कार'''==
=='''इंदिरा संत पुरस्कार'''==
कवयित्री इंदिरा संत यांनी दिलेल्या देणगीतून दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला वाचनालयाच्या वतीने 'इंदिरा संत' पुरस्कार देण्यात येतो. त्याबरोबरच अजूनही काही पुरस्कार देण्यात येतात.
कवयित्री इंदिरा संत यांनी दिलेल्या देणगीतून सन १९९७पासून दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला वाचनालयाच्या वतीने 'इंदिरा संत' पुरस्कार देण्यात येतो. अजूनही काही पुरस्कार देण्यात येतात. ते असे :
* आशाताई सौंदत्तीकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठी

१. इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी गद्यासाठी
* १९७५ साली झालेल्या साहित्य संमेलनातील उरलेल्या निधीमधून ‘इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट मराठी गद्यासाठी
२. वि.म.शेळके पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी
* पार्वतीबाई तेलसिंगे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बाल साहित्यासाठी
३. आशाताई सौंदत्तीकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठी
* महादेवराव जाधव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी भाषांतरासाठी
. महादेवराव जाधव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी भाषांतरासाठी
* वि.म.शेळके पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी
५. शामराव भिडे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ललित साहित्यासाठी
* शामराव भिडे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ललित साहित्यासाठी
* स्थानिक साहित्यिकासाठी पुरस्कार
६. पार्वतीबाई तेलसिंगे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बाल साहित्यासाठी
७. स्थानिक साहित्यिकासाठी पुरस्कार


=='''वाचनालयाला मिळालेले पुरस्कार'''==
=='''वाचनालयाला मिळालेले पुरस्कार'''==
====१९९०-९१ राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, 'अ' वर्ग वाचनालयातील सर्वोत्कृष्ट वाचनालयासाठी====
* १९९०-९१ महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, 'अ' वर्ग वाचनालयांमधील सर्वोत्कृष्ट वाचनालयासाठी
====१९९७ कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा एम.जी.पाटकर पुरस्कार====
* १९९७ कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा एम.जी. पाटकर पुरस्कार
====२००० रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि दगडूशेठ मर्दा चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने १९००-२००० ह्या शंभर वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार ====
* २००० रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि दगडूशेठ मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने १९००-२००० ह्या शंभर वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
====२००१ लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कार ====
* २००१ लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कार
====२००६ शंभर वर्षे वाचनालय चळवळीत केलेल्या कामगिरीबद्दल राज्य शासनाचा पुरस्कार ====
* २००६ शंभर वर्षे वाचनालय चळवळीत केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार


<ref>http://www.aptewachan.org/</ref>
<ref>http://www.aptewachan.org/</ref>

२०:०७, १२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

चित्र:Https://commons.wikimedia.org/wiki/File:Apte-vachan mandir.jpg

आपटे वाचन मंदिर हे इचलकरंजी शहरातल्या राजवाडा चौकात असलेले ग्रंथालय महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.

इचलकरंजीचे संस्थानिक गोविंदराव आबासाहेब घोरपडे सरकार यांच्या प्रेरणेने गावातील तत्कालीन प्रसिद्ध वकील रामभाऊ आपटे यांनी सन १८७०मध्ये ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ सुरू केली. सुरुवातीस मकदूम पीर देवस्थानाच्या नगारखान्यात असलेले हे ग्रंथालय नंतर नवीन वास्तूत आले.नवीन वास्तूसाठी इचलकरंजीचे तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी मदत केली. १९१० साली त्याचे नाव ‘आपटे वाचन मंदिर झाले.

स्वातंत्र्यानंतर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इचलकरंजी संस्थानाच्या विलीनीकरणानंतर १ मार्च १९४९ पासून ग्रंथालयाची मालकी महाराष्ट्र सरकारकडे आली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वृत्तपत्र वाचन विभाग होता. तर तळमजल्यावरची जागा वाचनालय आणि पोस्ट ऑफिस वापरत असत. ही जागा अपुरी पडू लागल्यामुळे शासनाकडे वारंवार पोस्ट ऑफिसची जागा रिकामी करून देण्याबद्दल विनंत्या करण्यात आल्या.

शताब्दी समारोह

शताब्दी वर्षाचा भाग म्हणून मे १९७० मध्ये वसंत व्याख्यानमाला सुरु करण्यात आली. आजही ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु आहे. बा.भ.बोरकर, सेतू माधवराव पगडी, पु.भा.भावे, गो.नी.दांडेकर, रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ, राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, वसंत बापट अशा अनेक साहित्यिकांनी या व्याखानमालेत हजेरी लावली. १९७८ मध्ये शासनाने इमारतीची मालकी संस्थेला दिली. त्यानंतर नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आले.

नवीन इमारत

७ एप्रिल १९८५ रोजी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नवीन इमारतीत तळमजल्यावर वृत्तपत्र वाचन विभाग आहे. पहिल्या मजल्यावर पुस्तके देवघेव विभाग, संदर्भ ग्रंथ विभाग, बाल विभाग, छोटा हॉल आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक दुर्मिळ चित्रे असलेले कलादालन आहे, त्यातील काही चित्रे सुमारे १०० वर्षे जुनी आहेत.

अन्य सोयी

आपटे वाचन मंदिर संपूर्णतः संगणकीकृत आहे. संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. झेरॊक्सची सोय असून मुक्त व मोफत बालविभाग आहे.

ग्रंथालयात सुमारे १०० दुर्मीळ ग्रंथ आहेत. त्यांतील काही ग्रंथ इचलकरंजी संस्थानाच्या व आणि घोरपडे घराण्याच्या इतिहासासंबंधी आहेत.

पुस्तके

वाचनालयात सुमारे ८३,००० पुस्तके आहेत.

सभासद

सुमारे ५६२० सभासद वाचनालयाचा लाभ घेतात.

उपक्रम

१. वार्षिक वसंत व्याख्यानमाला 'मे' महिन्यात आयोजित करण्यात येते. २. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा (लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी - १ ऑगस्ट रोजी) ३. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीला) ४. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संस्थापक रामभाऊ आपटे यांच्या पुण्यतिथीला कथाकथन स्पर्धा

इंदिरा संत पुरस्कार

कवयित्री इंदिरा संत यांनी दिलेल्या देणगीतून सन १९९७पासून दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला वाचनालयाच्या वतीने 'इंदिरा संत' पुरस्कार देण्यात येतो. अजूनही काही पुरस्कार देण्यात येतात. ते असे :

  • आशाताई सौंदत्तीकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठी
  • १९७५ साली झालेल्या साहित्य संमेलनातील उरलेल्या निधीमधून ‘इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट मराठी गद्यासाठी
  • पार्वतीबाई तेलसिंगे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बाल साहित्यासाठी
  • महादेवराव जाधव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी भाषांतरासाठी
  • वि.म.शेळके पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी
  • शामराव भिडे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ललित साहित्यासाठी
  • स्थानिक साहित्यिकासाठी पुरस्कार

वाचनालयाला मिळालेले पुरस्कार

  • १९९०-९१ महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, 'अ' वर्ग वाचनालयांमधील सर्वोत्कृष्ट वाचनालयासाठी
  • १९९७ कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा एम.जी. पाटकर पुरस्कार
  • २००० रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि दगडूशेठ मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने १९००-२००० ह्या शंभर वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
  • २००१ लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कार
  • २००६ शंभर वर्षे वाचनालय चळवळीत केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार

[]

  1. ^ http://www.aptewachan.org/