Jump to content

"पुराणकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विकिकरण वर्ग व संदर्भ हवा साचे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
{{वर्ग}}
{{वर्ग}}
पुराणे आपल्या इतिहासात महत्त्वाची भुमिका बजावतात . पुराणांच्या कथा बालपणी सर्वाँणी ऐकलेल्या असतात . पुराणे बुद्धीने परिपक्व नसल्येलांसाठी आहेत . पुराणे रूपकात्मक लिखाणे आहेत . कथांच्या रूपाने तत्त्वे समजावण्याचे काम पुराणकारांनी केले आहे . या कथा सत्य असतिलच असे नाही . पण निर्मात्यांना यातुन मानवाला भक्तीचे धडे द्यायचे आहेत .{{संदर्भ हवा}}
सर्वच संस्कृतींमध्ये पुराणकथा असतात. काही कथा काल्पनिक असल्या तरी त्यांच्यामागे ऐतिहासिक घटना असू शकतात. माणसाच्या मनावर चांगले संस्कार ठसवण्यासाठी हिंदू पौराणिक कथांचा मोठाच उपयोग होतो. कथांच्या रूपाने तत्त्वे समजावण्याचे काम पुराणकारांनी केले आहे. या कथा सत्य असतीलच असे नाही. बर्‍याचशा कथा ही रूपकात्मक लिखाणे आहेत. असे असले तरी देशाच्या इतिहासात आणि माणसाला घडविण्यात पुराणे आणि पौराणिक कथा महत्त्वाची भूमिका बजावतात .{{संदर्भ हवा}}

१५:३९, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

सर्वच संस्कृतींमध्ये पुराणकथा असतात. काही कथा काल्पनिक असल्या तरी त्यांच्यामागे ऐतिहासिक घटना असू शकतात. माणसाच्या मनावर चांगले संस्कार ठसवण्यासाठी हिंदू पौराणिक कथांचा मोठाच उपयोग होतो. कथांच्या रूपाने तत्त्वे समजावण्याचे काम पुराणकारांनी केले आहे. या कथा सत्य असतीलच असे नाही. बर्‍याचशा कथा ही रूपकात्मक लिखाणे आहेत. असे असले तरी देशाच्या इतिहासात आणि माणसाला घडविण्यात पुराणे आणि पौराणिक कथा महत्त्वाची भूमिका बजावतात .[ संदर्भ हवा ]