Jump to content

"पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

==पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन==
==पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन==
रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ’पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.
रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ‘पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.

या संमेलनाच्या निमित्ताने १४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झर्‍यातील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए.अबसर यांनी सांगितले.

==पर्यावरणस्नेही==
==पर्यावरणस्नेही==
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयात, १८ जानेवारी २०१४ रोजी ३रे [[पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन]] झाले..
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयात, १८ जानेवारी २०१४ रोजी ३रे [[पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन]] झाले.

==पर्यावरण साहित्य संमेलन==
* [[अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद]] आणि तेजस्विनी संस्था या दोघांनी मिळून [[पुणे|पुण्यामध्ये]] तथाकथित पहिले ‘पर्यावरण साहित्य संमेलन’ भरवले. ९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या या संमेलनाचे डॉ. बुधाजीराव मुळीक हे अध्यक्ष होते.

पहा : [[महाराष्ट्रातील साहित्य संमेलने]]
पहा : [[महाराष्ट्रातील साहित्य संमेलने]]

१४:०७, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ना.धों. महानोर हे होते.

पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन

रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ‘पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.

या संमेलनाच्या निमित्ताने १४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झर्‍यातील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए.अबसर यांनी सांगितले.

पर्यावरणस्नेही

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयात, १८ जानेवारी २०१४ रोजी ३रे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन झाले.

पर्यावरण साहित्य संमेलन

पहा : महाराष्ट्रातील साहित्य संमेलने पहा : पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पहा : साहित्य संमेलने