Jump to content

"कळंब वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:kadamb.jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने]]

[[चित्र:Neolamarckia_cadamba_-_Leichhardt_pine,_Burrflower_tree,_Kadam._(sorting_out).jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र]]

'''कळंब''' किंवा '''कदंब''' हा [[शततारका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.
'''कळंब''' किंवा '''कदंब''' ही झाडे भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष असल्याने मधमाश्‍या हमखास कदंबाच्या फुलाच्या शोधात असतात. या वृक्षाचा बीजप्रसार वटवाघळांमार्फत होतो असे आढळले आहे.

हा वृक्ष दीर्घायुषी आहे. हिरव्यागार आणि तुकतुकीत रुंद पानावरील शिरा ठसठशीत व दोन्ही बाजूंना समांतर असतात. दोन समांतर शिरांमध्ये एकसारख्या उभ्या समांतर उप-शिरा असतात. यामुळे याची फूल व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. श्रीकृष्णचॆ बालपणचे सवंगडी असलेल्य गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत.

पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी ‘कदंब उत्सव’ साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य-गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. कदंबाच्या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते, ही त्या मागील भावना असते.

ओळ ११: ओळ ११:
मथुरा-वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा स्थलवृक्ष कदंबच आहे.

==साहित्यात कदंब==
[[भवानीशंकर पंडित]]ांच्याएका कवितेत "कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोल' असा उल्लेख आला आहे. हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चव्हाण यांच्या, "यह कदंब का पेड' कवितेतल्या "यह कदंब का पेड अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे' काल्पनिक कदंब वृक्षावर बसून मुलींनी आईशी केलेल्या अत्यंत निरागस आणि मार्मिक संवादाने हिंदी वाचकांच्या मनात कदंब वृक्षाचे स्थान कायम ठेवले. शंकराचार्यानी "त्रिपुरसुंदरीस्तोत्रम्‌'मध्ये "ललितामहात्रिपुरसुंदरी'च्या सगुण स्वरूपाचे सुंदर वर्णन केले आहे, त्यात अनेक वेळा कदंब वृक्षाचा उल्लेख आढळतो.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. श्रीकृष्णचॆ बालपणचे सवंगडी असलेल्य गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत.

स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले, अशी लोकश्रद्धा आहे.

कदंबवृक्ष हा [[शततारका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.

कोल्हापूरच्या वनक्षेत्राला "कादंबिनी' असे नाव आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, अशी दंतकथादेखील आहे. कदंबवनातून वाहणार्‍या सुवासिक वार्‍याला "कदंब-नीला' म्हणतात. तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणार्‍या पाण्याला 'कदंबरा' म्हणतात.

कादंबिनी हॆ भारतीय स्त्रियांचे नाव असते आणि या नावाचे एक हिंदी नियतकालिकही आहे. कादंबिनी हा शास्त्रीय गायनातील मेघ रागाचा एक उपप्रकार (रगिणी) आहे.

==औषधी उपयोग==
किंचितशा आंबट असलेल्या कदंबाच्या फळांचा रस पोटाच्या तक्रारींसाठी देतात. जखमांवर पानांचा रस, तर खोडाचा काढा सर्दी-खोकल्यावर औषधाचे काम करतो.

==वृक्षाची अन्य नावे==
==वृक्षाची अन्य नावे==

२२:५३, ३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने
कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र

कळंब किंवा कदंब ही झाडे भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष असल्याने मधमाश्‍या हमखास कदंबाच्या फुलाच्या शोधात असतात. या वृक्षाचा बीजप्रसार वटवाघळांमार्फत होतो असे आढळले आहे.

हा वृक्ष दीर्घायुषी आहे. हिरव्यागार आणि तुकतुकीत रुंद पानावरील शिरा ठसठशीत व दोन्ही बाजूंना समांतर असतात. दोन समांतर शिरांमध्ये एकसारख्या उभ्या समांतर उप-शिरा असतात. यामुळे याची फूल व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात.

पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी ‘कदंब उत्सव’ साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य-गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. कदंबाच्या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते, ही त्या मागील भावना असते.

मथुरा-वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा स्थलवृक्ष कदंबच आहे.

साहित्यात कदंब

भवानीशंकर पंडितांच्याएका कवितेत "कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोल' असा उल्लेख आला आहे. हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चव्हाण यांच्या, "यह कदंब का पेड' कवितेतल्या "यह कदंब का पेड अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे' काल्पनिक कदंब वृक्षावर बसून मुलींनी आईशी केलेल्या अत्यंत निरागस आणि मार्मिक संवादाने हिंदी वाचकांच्या मनात कदंब वृक्षाचे स्थान कायम ठेवले. शंकराचार्यानी "त्रिपुरसुंदरीस्तोत्रम्‌'मध्ये "ललितामहात्रिपुरसुंदरी'च्या सगुण स्वरूपाचे सुंदर वर्णन केले आहे, त्यात अनेक वेळा कदंब वृक्षाचा उल्लेख आढळतो.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. श्रीकृष्णचॆ बालपणचे सवंगडी असलेल्य गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत.

स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले, अशी लोकश्रद्धा आहे.

कदंबवृक्ष हा शततारका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

कोल्हापूरच्या वनक्षेत्राला "कादंबिनी' असे नाव आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, अशी दंतकथादेखील आहे. कदंबवनातून वाहणार्‍या सुवासिक वार्‍याला "कदंब-नीला' म्हणतात. तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणार्‍या पाण्याला 'कदंबरा' म्हणतात.

कादंबिनी हॆ भारतीय स्त्रियांचे नाव असते आणि या नावाचे एक हिंदी नियतकालिकही आहे. कादंबिनी हा शास्त्रीय गायनातील मेघ रागाचा एक उपप्रकार (रगिणी) आहे.

औषधी उपयोग

किंचितशा आंबट असलेल्या कदंबाच्या फळांचा रस पोटाच्या तक्रारींसाठी देतात. जखमांवर पानांचा रस, तर खोडाचा काढा सर्दी-खोकल्यावर औषधाचे काम करतो.

वृक्षाची अन्य नावे

  • शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
  • इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,
  • कदंबाची अन्य संस्कृत नावे : नीप, प्रियक, शिशुपाल, हरिप्रिय आणि हलिप्रिय.