"रमाबाई (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०: ओळ ४०:
'''रमाबाई''' हा २०१६ मधील [[कन्नड भाषा|कन्नड]] भाषेतील [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई आंबेडकरांच्या]] जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि
'''रमाबाई''' हा २०१६ मधील [[कन्नड भाषा|कन्नड]] भाषेतील [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई आंबेडकरांच्या]] जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि
अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका साकारली आहे.<ref>{{cite news|last1=Khajane|first1=Muralidhara|title=Remembering Ramabai|url=http://www.thehindu.com/news/cities/bangalore/remembering-ramabai/article7101466.ece|accessdate=21 October 2015|work=The Hindu|date=14 April 2015}}</ref> १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी इ.स. २०१० प्रकाश जाधव यांनी [[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]] हा [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट बनवलेला आहे.

==कास्ट ==
* यग्ना शेट्टी – रमाबाई
* डॉ. सीद्रराम कर्णिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* ऑडिटर श्रीनिवास
* नागराज
* बँक जनार्दन
* सुमथी श्री
* मायसोर रमानंद

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१४:३९, २२ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

रमाबाई
दिग्दर्शन एम. रंगनाथ
निर्मिती श्री परमेश्वरी आर्ट्स
कथा सिद्राम कर्णिक
पटकथा एम. रंगनाथ
प्रमुख कलाकार यागना शेट्टी, सिद्दराम कर्णिक
संकलन संजीव रेड्डी
छाया गुरूदत्त मुसुरी
संगीत के. कल्याण
देश भारत
भाषा कन्नड
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
अवधी ११७ मिनिटे

रमाबाई हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.[१] १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी इ.स. २०१० प्रकाश जाधव यांनी रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा मराठी चित्रपट बनवलेला आहे.

कास्ट

  • यग्ना शेट्टी – रमाबाई
  • डॉ. सीद्रराम कर्णिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • ऑडिटर श्रीनिवास
  • नागराज
  • बँक जनार्दन
  • सुमथी श्री
  • मायसोर रमानंद

संदर्भ

  1. ^ Khajane, Muralidhara (14 April 2015). "Remembering Ramabai". The Hindu. 21 October 2015 रोजी पाहिले.