"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजच्या मराठी विभागाचे (पहिले) प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत. |
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजच्या मराठी विभागाचे (पहिले) प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत. |
||
नरेंद्र चपळगावकर 'नरहर कुरुंदकर न्यासा'चे एक ट्रस्टी आहेत. |
नरेंद्र चपळगावकर 'नरहर कुरुंदकर न्यासा'चे एक ट्रस्टी आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात. |
||
चपळगावकरांचे वृत्तपत्रांतून सातत्याने लेख प्रकाशित होत असतात. 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकातला त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख विशेष गाजला. |
|||
==नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
ओळ २३: | ओळ २५: | ||
==सन्मान आणि पुरस्कार== |
==सन्मान आणि पुरस्कार== |
||
* पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
|||
* सन २००३ मध्ये [[मराठवाडा साहित्य परिषद]]ेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे ([[शिवार साहित्य संमेलन]]ाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. |
|||
* २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते. |
|||
२२:५१, २० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजच्या मराठी विभागाचे (पहिले) प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत.
नरेंद्र चपळगावकर 'नरहर कुरुंदकर न्यासा'चे एक ट्रस्टी आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.
चपळगावकरांचे वृत्तपत्रांतून सातत्याने लेख प्रकाशित होत असतात. 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकातला त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख विशेष गाजला.
नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके
- कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
- कायदा आणि माणूस
- कहाणी हैदराबादच्या लढ्याची
- तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
- तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
- दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
- नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
- न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
- न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
- मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
- महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
- राज्यघटनेचे अर्धशतक
- विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
- संघर्ष आणि शहाणपण
- समाज आणि संस्कृती
- संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
- सावलीचा शोध (सामाजिक)
सन्मान आणि पुरस्कार
- पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे (शिवार साहित्य संमेलनाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.