"रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२: ओळ ५२:
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१४:५४, १८ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
दिग्दर्शन प्रकाश आ. जाधव
निर्मिती साईनाथ चित्र
कथा सदाशिव चव्हाण
पटकथा प्रकाश जाधव, अनिल बैदूंर
प्रमुख कलाकार अनिल सूतार, अनूया बाम, अमेय पोतदार, आर.जी.पवार, कोमल आपके, खूशी रावराणे
संवाद राजू
संकलन प्रकाश आ. जाधव, अनंत धर्माधिकारी
कला मधू कांबळे
गीते डी. बी. सकपाळ, नितीन, निलेश
संगीत देव चौहाण
ध्वनी दिलीप सतिश
पार्श्वगायन शकुंतला जाधव, विजय सरतापे, नंदेश उमप, कोरस
नृत्यदिग्दर्शन निमेश चौधरी
वेशभूषा प्रदीप च. पेडणेकर
रंगभूषा प्रदीप सि. पेडणेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
टीपा
रमाईंच्या जीवनावरील पहिला चित्रपट



रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा २०१० मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला मराठी चित्रपट आहे.[१][२] हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे.

गीते

चित्रपटातील गीते खालिलप्रमाणे आहेत:-

  1. ) तुझ्या तू माझी माय माऊली,
  2. ) पडती अक्षता डोईवरती,
  3. ) हात कटेवर उभा विटेवर,
  4. ) घालूनी पाणी तुळशीला रांगोळी काढते,
  5. ) दारिद्रयाची झळ सोसते आज रमाऽ,
  6. ) बॅरिस्टर बनूनी साहेब जेव्हा आले बंदरावरती
  7. ) तुझ्या संग संसार थाटीला

संदर्भ