"बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ''', ज्यास '''बी. आर. अंबेड...
(काही फरक नाही)

१५:४१, १५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, ज्यास बी. आर. अंबेडकर बिहार विद्यापीठ म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील बिहार राज्याच्या मुजफ्फरपूर शहरात उत्तर प्राचिन प्रदेशात स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची १९६० मध्ये स्थापना झाली असून, या विद्यापीठाअंतर्गत ३७ महाविद्यालये आहेत. येथे दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम देखील दिले जातात. याशिवाय, विद्यापीठ संगोपन, सेमिनार व कार्यशाळा आयोजित करते. शहरांमध्ये शिक्षण आणि शिकण्याची एक प्रमुख संस्था आहे आणि पदवीपूर्व ते स्नातकोत्तर (पदवीत्तर) आणि संशोधन स्तरापासून पूर्ण वेळ आणि अंशकालिक अभ्यासक्रम प्रदान करते.