"शिवाजीराव गिरधर पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''शिवाजीराव गिरधर पाटील''' (जन्म : इ.स. १९२५; मृत्यू : २२ जुलै, २०१७) हे एक मराठी राजकारणी होते. |
|||
'''शिवाजीराव गिरधर पाटील''' भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी आहे. त्यानी लहान वयात सामाजिक कार्य सुरु केले व भारतीय स्वातंत्र्यलढ्य्त पण भाग घेताला. स्वातंत्र्योत्तर काळात ते विविध राजकीय पक्षांशी संबंधित होते व [[महाराष्ट्र विधानसभा]], [[महाराष्ट्र विधान परिषद]] व [[राज्यसभा]] याचे सभासद होते. अलीकडे २०१३ मध्ये त्याना [[पद्मभूषण]], भारतचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, सादर करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.dnaindia.com/pune/1793007/report-puneites-bag-1-padma-bhushan-3-padma-shri डेलीन्यूज अॲनालिसिस हे संकेतस्थळ:| शीर्षक= पुणेकरांनी १ पद्मभूषण व ३ पद्मश्री पुरस्कार मिळविले| प्रकाशक=''डेली न्यूज व अॲनालिसिस'' | दिनांक=२६ जानेवारी २०१३ | accessdate=6 May 2013 |स्थळ=पुणे}}</ref> चित्रपट अभिनेत्री [[स्मिता पाटील]] ही त्यांची कन्या. |
|||
शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता.अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली. |
|||
==संदर्भ== |
|||
{{संदर्भयादी}} |
|||
सहकार क्षेत्रात शिवाजीराव पाटलांनी भरीव कामगिरी केली. त्यांनी १९८२मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना केली. जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात. |
|||
==कौटुंबिक माहिती== |
|||
पत्नी विद्याताई (निधन इ.स. २०१५), अनिता देशमुख, गीता पाटील, दिवंगत सिनेअभिनेत्री [[स्मिता पाठील]] या तीन मुली, नातू तथा अभिनेता प्रतीक बब्बर. |
|||
==पुरस्कार== |
|||
पद्मभूषण (इ.स. २०१३) |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] |
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] |
||
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कार विजेते]] |
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कार विजेते]] |
||
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]] |
२३:३४, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती
शिवाजीराव गिरधर पाटील (जन्म : इ.स. १९२५; मृत्यू : २२ जुलै, २०१७) हे एक मराठी राजकारणी होते.
शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता.अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली.
सहकार क्षेत्रात शिवाजीराव पाटलांनी भरीव कामगिरी केली. त्यांनी १९८२मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना केली. जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात.
कौटुंबिक माहिती
पत्नी विद्याताई (निधन इ.स. २०१५), अनिता देशमुख, गीता पाटील, दिवंगत सिनेअभिनेत्री स्मिता पाठील या तीन मुली, नातू तथा अभिनेता प्रतीक बब्बर.
पुरस्कार
पद्मभूषण (इ.स. २०१३)