"एर्रावरम लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''इर्रावरम लेणी''' विशाखापट्टनम मार्गावर राजमुंड्रीपासून ४५ कि....
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२१:४३, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती

इर्रावरम लेणी विशाखापट्टनम मार्गावर राजमुंड्रीपासून ४५ कि.मी. अंतरावर, येरेलू नदीच्या डाव्या काठावर स्थित आहेत. ही गुंफा धनला-दिबा पर्वतावर आहे. उत्खननात १०० वर्षांपूर्वी या ऐतिहासिक अवशेषांविषयी खुलासा झाला. ही लेणी इ.स.पू. पहिले ते इ.स.पू. दुसरे शतकात घडवली गेली आहे.