"कृषी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
* विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४. |
* विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४. |
||
* पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते. |

* राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती |
|||
१४:१०, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती
कृषी साहित्य संमेलन या नावाने अनेक संस्था संमेलने भरवतात.
- १ले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन नाशिक येथे नोव्हेंबर २०११ मध्ये होणार होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विठ्ठल भिकजी वाघ असणार होते.
- एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
- विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४.
- पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.
- राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती
पहा : साहित्य संमेलने