Jump to content

"स्मिता तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत.
स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत. स्मिता तांबे यांनी ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ ‘फू बाई फू’ आदी दूरचित्रवाणी कर्यक्रमांत नृत्य/भूमिका केल्या आहेत.

==स्मिता तांबे यांची भूमिका असलेले दर्जेदार मराठी चित्रपट==
==स्मिता तांबे यांची भूमिका असलेले दर्जेदार मराठी चित्रपट==
* इट्स ब्रेकिंग न्यूज
* इट्स ब्रेकिंग न्यूज
* उमरिका
* उमरिका (हिंदी)
* कँडल मार्च
* कँडल मार्च
* गणवेश
* गणवेश

२३:५८, ११ जुलै २०१७ ची आवृत्ती

स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत. स्मिता तांबे यांनी ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ ‘फू बाई फू’ आदी दूरचित्रवाणी कर्यक्रमांत नृत्य/भूमिका केल्या आहेत.

स्मिता तांबे यांची भूमिका असलेले दर्जेदार मराठी चित्रपट

  • इट्स ब्रेकिंग न्यूज
  • उमरिका (हिंदी)
  • कँडल मार्च
  • गणवेश
  • जाने तूने क्या कही (हिंदी लघुपट)
  • जोगवा
  • तुकाराम
  • देऊळ
  • नातीगोती
  • परतू
  • ७२ मैल एक प्रवास
  • बायोस्कोप
  • महागुरू
  • लाठी
  • सनई चौघडे
  • सावरखेड एक गाव
  • सासर माझे दैवत
  • सिंघम रिटर्न्स (हिंदी)

स्मिता तांबे यांनी ‘हमीदाबाईची कोठी’ ह्या प्रसिद्ध मराठी नाटकात काम केले आहे.