Jump to content

"सरस्वती (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
* वायुपुराणानुसार [[दधीची]] ऋषीची पत्‍नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
* वायुपुराणानुसार [[दधीची]] ऋषीची पत्‍नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
* मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्‍नी. ही दनु आणि दिती यांची आई.
* मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्‍नी. ही दनु आणि दिती यांची आई.
* [[सरस्वती राणे]] : एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका; [हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि [[सुरेशबाबू माने]] यांची बहीण; गायक [[अब्दुल करीम खान]] यांची कन्या.
* सरस्वती काळे : जुन्याकाळची एक अल्पज्ञात गायिका. १९५९ साली निघालेल्या [[अनंत माने]] दिग्दर्शित ‘साता जन्माचा सोबती’ या चित्रपटातील गाण्यांची ही पार्श्वगायिका होती.

२२:२८, ९ जुलै २०१७ ची आवृत्ती

हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते.

सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :-

  • ब्रह्मदेवाची मानसकन्या शतरूपा हिलाच सरस्वती म्हणतात. ही स्वायंभुव मनूची पत्‍नी होती. हिला प्रियव्रत, उत्तानपाद आदी सात पुत्र आण देवहूती आदी तीन कन्य होत्या.
  • पद्मपुराणानुसार ब्रह्माची पत्‍नी. हिलाच गायत्री, सावित्री, ज्ञानशक्ती आणि वाच्‌ अशीही नावे होती.
  • महाभारतातील शतरूपा. हिला दंडशास्त्र, नीतिशास्त्र आदींची कर्ती म्हटले आहे.
  • विष्णूच्या सार्वभौम नामक अवतारात त्याची माता.
  • पुरुवंशातील अंतीनार राजाची पत्‍नी. हिच्या मुलाचे नव त्रस्नु होते.
  • ब्रह्मपुराणानुसार पुरुवरस्‌ राजाची पत्‍नी. हिच्या मुलाचे नाव सारस्वत होते.
  • वायुपुराणानुसार दधीची ऋषीची पत्‍नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
  • मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्‍नी. ही दनु आणि दिती यांची आई.
  • सरस्वती राणे : एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका; [हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि सुरेशबाबू माने यांची बहीण; गायक अब्दुल करीम खान यांची कन्या.
  • सरस्वती काळे : जुन्याकाळची एक अल्पज्ञात गायिका. १९५९ साली निघालेल्या अनंत माने दिग्दर्शित ‘साता जन्माचा सोबती’ या चित्रपटातील गाण्यांची ही पार्श्वगायिका होती.