"सरस्वती (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[हिंदू]] पुराणांनुसार '''सरस्वती''' ही विद्येची देवता मानली जाते. |
|||
[[हिंदू]] पुराणांनुसार '''सरस्वती''' ही विद्येची देवता मानली जाते. सरस्वतीला [[दुर्गा|दुर्गेची]] पुत्री व [[गणेश]] तसेच [[कार्तिकेय|कार्तिकेयाची]] बहीण समजतात. सरस्वती ब्रह्मदेवाची पत्नी आहे. ही [[हिंदू]] धर्मातील काल्पनिक स़्ञी असून तिच्या जन्म,मृत्यू अथवा शैक्षणिक कार्याचा कोठेही पुरावा नाही, तरी ही तिला बुध्दीची देवी का म्हणतात हे एक कोडे आहे |
|||
सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :- |
|||
* ब्रह्मदेवाची मानसकन्या शतरूपा हिलाच सरस्वती म्हणतात. ही स्वायंभुव मनूची पत्नी होती. हिला प्रियव्रत, उत्तानपाद आदी सात पुत्र आण देवहूती आदी तीन कन्य होत्या. |
|||
* पद्मपुराणानुसार ब्रह्माची पत्नी. हिलाच गायत्री, सावित्री, ज्ञानशक्ती आणि वाच् अशीही नावे होती. |
|||
* महाभारतातील शतरूपा. हिला दंडशास्त्र, नीतिशास्त्र आदींची कर्ती म्हटले आहे. |
|||
* विष्णूच्या सार्वभौम नामक अवतारात त्याची माता. |
|||
* पुरुवंशातील अंतीनार राजाची पत्नी. हिच्या मुलाचे नव त्रस्नु होते. |
|||
* ब्रह्मपुराणानुसार पुरुवरस् राजाची पत्नी. हिच्या मुलाचे नाव सारस्वत होते. |
|||
* वायुपुराणानुसार [[दधीची]] ऋषीची पत्नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते. |
|||
* मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्नी. ही दनु आणि दिती यांची आई. |
२०:४३, ९ जुलै २०१७ ची आवृत्ती
हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते.
सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :-
- ब्रह्मदेवाची मानसकन्या शतरूपा हिलाच सरस्वती म्हणतात. ही स्वायंभुव मनूची पत्नी होती. हिला प्रियव्रत, उत्तानपाद आदी सात पुत्र आण देवहूती आदी तीन कन्य होत्या.
- पद्मपुराणानुसार ब्रह्माची पत्नी. हिलाच गायत्री, सावित्री, ज्ञानशक्ती आणि वाच् अशीही नावे होती.
- महाभारतातील शतरूपा. हिला दंडशास्त्र, नीतिशास्त्र आदींची कर्ती म्हटले आहे.
- विष्णूच्या सार्वभौम नामक अवतारात त्याची माता.
- पुरुवंशातील अंतीनार राजाची पत्नी. हिच्या मुलाचे नव त्रस्नु होते.
- ब्रह्मपुराणानुसार पुरुवरस् राजाची पत्नी. हिच्या मुलाचे नाव सारस्वत होते.
- वायुपुराणानुसार दधीची ऋषीची पत्नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
- मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्नी. ही दनु आणि दिती यांची आई.