Jump to content

"बिब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Semecarpus anacardium (Marking Nut) W IMG 1406.jpg|इवलेसे|बिब्बा वृक्ष]]
[[चित्र:Semecarpus anacardium (Marking Nut) W IMG 1406.jpg|इवलेसे|बिब्बा वृक्ष]]
[[चित्र:Semecarpus anacardium.jpg|thumb|righ|200px|बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र]]
[[चित्र:Semecarpus anacardium.jpg|thumb|righ|200px|बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र]]
'''बिब्बा''' (शास्त्रीय नाव: ''Semecarpus anacardium'') बिब्बा किंवा भिलावा (संस्कृत शब्द भल्लातक आणि अग्निमुखी) इंग्रजीमध्ये [[मार्क इंग्लिस|मार्किंग]] नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व अॅनाकार्डिएसी या कुळातला हा [[पानगळ|पानझडी]] प्रकारचा हा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखावरून हा मूळचा भारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो .
'''बिब्बा''' (शास्त्रीय नाव: ''Semecarpus anacardium'') बिब्बा किंवा भिलावा, इंग्रजीमध्ये [[मार्क इंग्लिस|मार्किंग]] नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व अॅनाकार्डिएसी या कुळातला हा [[पानगळ|पानझडी]] प्रकारचा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखांवरून हा मूळचा भारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो.

==अन्य भाषांतील शब्द :==
* कानडी - केरू. गेरकायी
* गुजराथी - भिलामू किंवा भिलामो
*पफारसी - हब्बुल्कल्ब
* संस्कृत - अग्निमुखी, आरुष्क, भल्लातक, वातारी, वीरवृक्ष, शैलबीज.
* हिंदी - भिलावा, भेला, बिलारन

==रचना==
==रचना==
बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असते.
बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असते.
पाने वरून चिवट व गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरबरीत असतात. पानांचे आकारमान मोठे म्हणजे लांबी १५ ते ४० सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असतत. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. त्यास डेख फारच छोटे असते. बिब्याच्या झाडाला काजूप्रमाणे बोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. बों
पाने वरून चिवट व गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरबरीत असतात. पानांचे आकारमान मोठे म्हणजे लांबी १५ ते ४० सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असतत. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. त्यास डेख फारच छोटे असते. बिब्याच्या झाडाला काजूप्रमाणे बोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. या बोंडाला बिंपटी, बिबुटी किंवा बिंबुटी म्हणतात. बोंडामध्ये खाद्य गर असतो, त्याला गोडांबी म्हणतात. गोडांबीत काजूप्रमाणेच तेल असते, मात्र ते बिब्ब्यात असते तसे झोंबरे नसते.

==औषधी उपयोग==
राचीन काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषत: कोकणात विविध रोगांसाठी तात्काळ गुण देणारे बिब्ब्यासारखे दुसरे रसायन, औषध नाही, अशी सर्वाचीच परम श्रद्धा होती. औषधात बिबुट्या, गोडांब्या व बिब्बे वापरतात.

बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. बिब्ब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. त्याच्या वापराने पुरुषांचे वीर्य चटकन वाढते. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीच्या माणसाने कदापि वापरू नये. जेव्हा त्याल नाइलाजाने बिब्बा किंवा बिब्बा घटकद्रव्य असलेले औषध वापरायचे असेल, त्याने आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशी जेवणातील मीठ संपूर्णपणे टाळावे, म्हणजे बिब्ब्यातील दाहक तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत, त्रास होत नाहीत. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले तर बिब्बा चांगला मानवतो.

==बिब्ब्याची फुले==
बिब्बा दाभणास टोचून गोड्या तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलाची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्याा रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो.

==बाह्य दुवे ==
==बाह्य दुवे ==

२२:२१, १६ जून २०१७ ची आवृत्ती

बिब्बा वृक्ष
बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र

बिब्बा (शास्त्रीय नाव: Semecarpus anacardium) बिब्बा किंवा भिलावा, इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व अॅनाकार्डिएसी या कुळातला हा पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखांवरून हा मूळचा भारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो.

अन्य भाषांतील शब्द :

  • कानडी - केरू. गेरकायी
  • गुजराथी - भिलामू किंवा भिलामो
  • पफारसी - हब्बुल्कल्ब
  • संस्कृत - अग्निमुखी, आरुष्क, भल्लातक, वातारी, वीरवृक्ष, शैलबीज.
  • हिंदी - भिलावा, भेला, बिलारन

रचना

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असते. पाने वरून चिवट व गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरबरीत असतात. पानांचे आकारमान मोठे म्हणजे लांबी १५ ते ४० सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असतत. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. त्यास डेख फारच छोटे असते. बिब्याच्या झाडाला काजूप्रमाणे बोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. या बोंडाला बिंपटी, बिबुटी किंवा बिंबुटी म्हणतात. बोंडामध्ये खाद्य गर असतो, त्याला गोडांबी म्हणतात. गोडांबीत काजूप्रमाणेच तेल असते, मात्र ते बिब्ब्यात असते तसे झोंबरे नसते.

औषधी उपयोग

राचीन काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषत: कोकणात विविध रोगांसाठी तात्काळ गुण देणारे बिब्ब्यासारखे दुसरे रसायन, औषध नाही, अशी सर्वाचीच परम श्रद्धा होती. औषधात बिबुट्या, गोडांब्या व बिब्बे वापरतात.

बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. बिब्ब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. त्याच्या वापराने पुरुषांचे वीर्य चटकन वाढते. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीच्या माणसाने कदापि वापरू नये. जेव्हा त्याल नाइलाजाने बिब्बा किंवा बिब्बा घटकद्रव्य असलेले औषध वापरायचे असेल, त्याने आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशी जेवणातील मीठ संपूर्णपणे टाळावे, म्हणजे बिब्ब्यातील दाहक तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत, त्रास होत नाहीत. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले तर बिब्बा चांगला मानवतो.

बिब्ब्याची फुले

बिब्बा दाभणास टोचून गोड्या तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलाची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्याा रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत